कांस्य पदक

Google Doogle वर झकळणारे मराठी मातीतले कुस्तीपटू कोण होते? भारताला मिळवून दिलं पहिलं olympic Medal

Google Doogle K.D.Jadhav: गुगल डूडलच्या माध्यमातून जगात मोठी कामगिरी बजावलेल्या लोकांच्या जन्मतिथी अथवा पुण्यतिथीनिमित्त त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गुगलकडून मानवंदना देण्यात येते. 

Jan 15, 2023, 12:31 PM IST

पदक मिळवत पतीच्या मारहाणीला कुस्तीपटूची सणसणीत चपराक

या महिला कुस्तीपटूचं नाव आहे.... 

Feb 24, 2020, 08:41 AM IST

दीपा कर्माकरला आर्टीस्टिक विश्वचषकात कांस्य पदक

जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टीस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलीय.

Nov 25, 2018, 11:07 PM IST

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय. 

Apr 15, 2018, 01:06 PM IST

सरीता देवीवर एक वर्षाची बंदी कायम

दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

Dec 17, 2014, 07:15 PM IST

एशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक

एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.

Sep 23, 2014, 10:09 AM IST

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा पहायला मिळतोय. अमित कुमारपाठोपाठ भारतीय कुस्तीपटू बजरंगनंही कांस्य पदकाची कमाई केली आहे. बजरंगनं ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यामुळं जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी दोन पदकांची कमाई केलीय.

Sep 18, 2013, 08:42 AM IST