कांदा

सरकारचा उदो उदो करू नका, शेट्टींची खोतांवर टीका

शेतक-यांच्या विविध मुद्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. 

May 2, 2017, 08:37 PM IST

यंदा कांद्याची विक्रमी निर्यात

यंदा कांद्याची विक्रमी निर्यात 

Mar 24, 2017, 10:15 PM IST

'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली

'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली

Mar 7, 2017, 02:04 PM IST

राजू शेट्टींचं विधिमंडळाच्या गेटसमोर आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज विधीमंडळाच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

Mar 7, 2017, 12:41 PM IST

कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट 

Feb 15, 2017, 08:37 PM IST

कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर पुन्हा घसरले

आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. 

Dec 29, 2016, 06:50 PM IST

भयंकर... कांद्याला एक रुपया किलोचा भाव!

रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत. 

Dec 28, 2016, 06:41 PM IST

कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले

कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतापले

Dec 21, 2016, 06:51 PM IST