कांदा

कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर

कांद्यांचं आगार असलेल्या नाशिकमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी वर्षभर हीच परिस्थिती असते असं नाही. 

Nov 14, 2017, 08:58 PM IST

नाशिक | कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर

नाशिक | कांदा साठवण्यासाठी सरकारचा चाळी उभारण्यावर भर 

Nov 14, 2017, 07:50 PM IST

कांद्याचा चढा दर... व्यापाऱ्यांची चांदी!

कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय... मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय.

Oct 24, 2017, 08:43 PM IST

कांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.

Oct 24, 2017, 08:58 AM IST

नाशिक जिल्ह्यात धाडी सत्रानंतर कांदा लिलाव सुरळीत सुरु

 जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्यानंतर जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले होते. मात्र, आता  मनमाड, उमराना आणि मालेगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरु झालेत.

Sep 18, 2017, 01:17 PM IST

कांद्याच्या कृत्रिम तुटवड्याला लागणार चाप; सरकार ठरवणार साठवणुकीची मर्यादा

कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Aug 30, 2017, 11:54 PM IST

दर उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला

अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथंल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु असताना तो बंद पाडत सभापतीच्या दालनासमोर ठिय्याही मांडला.

Aug 24, 2017, 10:18 PM IST

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ

इतर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे.

Aug 3, 2017, 08:53 PM IST