मुंबई | शिवसेना, काँग्रेस, एनसीपीची बैठक सुरू
मुंबई | शिवसेना, काँग्रेस, एनसीपीची बैठक सुरू
Nov 14, 2019, 07:25 PM ISTशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक
नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) समन्वय समितीची पहिली बैठक सुरु.
Nov 14, 2019, 06:30 PM ISTपंडित जवाहरलाल नेहरुंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
पंडित जवाहरलाल नेहरुंची आज १३०वी जयंती.
Nov 14, 2019, 08:33 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
Nov 14, 2019, 12:00 AM ISTउद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची भेट झालेली नाही.
Nov 13, 2019, 11:30 PM ISTशिवसेनेच्या सर्व आमदारांना अखेर घरी जाण्याची परवानगी
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आजही कायम आहे.
Nov 13, 2019, 11:07 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक, अजित पवारही उपस्थित
तासाभराच्या गोंधळानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरु आहे.
Nov 13, 2019, 09:10 PM IST'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'
प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला.
Nov 13, 2019, 08:36 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द
'सिल्व्हर ओक' बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी 'आजची बैठक रद्द झालीय... मी बारामतीला निघालोय' असं म्हटलं...
Nov 13, 2019, 07:39 PM ISTमहाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार...
महाराष्ट्रात काही घडलं तरी त्यात शरद पवारांचा हात असतो, असं म्हटलं जातं...
Nov 13, 2019, 07:23 PM ISTयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य
शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 13, 2019, 07:12 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी अजित पवार-जयंत पाटील 'सिल्व्हर ओक'वर
महाशिवआघाडीत सत्तेसाठी जोरदार खलबतं सुरू झाली आहेत
Nov 13, 2019, 06:54 PM ISTशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
Nov 13, 2019, 06:10 PM ISTशिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण
भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Nov 13, 2019, 05:11 PM ISTकाँग्रेसकडून शिवसेनेला ८ दिवस थांबण्याचा सल्ला
एका बाजुला सत्तास्थापनेसाठी बैठकांची सत्र सुरू
Nov 13, 2019, 03:45 PM IST