मालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?
मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...
Nov 7, 2016, 08:52 PM ISTयवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Nov 5, 2016, 08:56 PM ISTजळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान
जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.
Nov 5, 2016, 06:41 PM ISTविधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 5, 2016, 05:51 PM ISTविधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.
Nov 5, 2016, 05:35 PM ISTछटपूजेचे राजकारण होत असेल तर विरोध - मनसे आक्रमक
छटपूजेवरुन मुंबईत राजकारणाला सुरुवात झालीये.. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता उत्तर भारतियांच्या मतांसाठी भाजपनं छटपुजेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय.. काँग्रेसही छटपुजेच्या माध्यमातून आपली वोटबँक अधिक मजबूत करु पहातीये तर छटपूजेवरुन राजकारण होणार असेल तर विरोध करु अशी भूमीका मनसेनं घेतलीये..
Nov 4, 2016, 10:51 PM ISTमेणबत्ती मोर्चावेळी राहुल गांधी ताब्यात, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
ओआरओपीच्या मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली.
Nov 3, 2016, 11:21 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सधन उमेदवारांना सोन्याचा भाव!
सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय.
Nov 3, 2016, 08:13 PM IST'OROPसाठी आत्महत्या करणारे रामकिशन काँग्रेस कार्यकर्ते'
OROPच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेनवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते
Nov 3, 2016, 06:55 PM ISTमाजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर आप, काँग्रेसची पंतप्रधानांवर टीकेची झोड
माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर आप, काँग्रेसची पंतप्रधानांवर टीकेची झोड
Nov 2, 2016, 06:45 PM ISTकाँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्म्युला पवारांनी धुडकावला
काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्म्युला पवारांनी धुडकावला
Nov 2, 2016, 05:04 PM ISTविधानपरिषद निवडणूक : अजित पवारांनी धुडकावला काँग्रेसचा फॉर्मुला
विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्मुला अजित पवारांनी धुडकावून लावला.
Nov 2, 2016, 12:51 PM ISTविधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीचे प्रयत्न सुरू
विधान परिषद निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.
Nov 1, 2016, 03:14 PM ISTसिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप
भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.
Oct 31, 2016, 07:04 PM ISTरत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे.
Oct 27, 2016, 09:11 PM IST