पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTघाम गाळून महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा राज्य सरकारकडून छळ- योगी आदित्यनाथ
मजुरांना वाऱ्यावर सोडून देत....
May 25, 2020, 06:35 AM ISTमहाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 24, 2020, 08:56 PM ISTकाँग्रेसच्या या नेत्याला कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
May 23, 2020, 06:38 PM ISTकोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM IST'आंदोलन करण्यापेक्षा केंद्राकडून किट आणा', काँग्रेसचा भाजपवर निशाणा
भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसचा निशाणा
May 22, 2020, 05:50 PM IST'सध्याच्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार', विरोधकांच्या बैठकीत सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
May 22, 2020, 05:01 PM ISTबसच्या वादावरून काँग्रेस आमदाराचीच प्रियंका गांधींवर टीका
प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे.
May 20, 2020, 04:55 PM ISTखोदा पहाड निकला जुमला; चव्हाणांची केंद्राच्या पॅकेजवर टीका
'केंद्र सरकारच्या कोरोना पॅकेजमध्ये सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे'
May 17, 2020, 06:05 PM IST'...तर खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागत', बाळासाहेब थोरातांची ऑफर
भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑफर दिली आहे.
May 13, 2020, 02:32 PM IST'पंतप्रधानांचा कोरा कागद अर्थमंत्री कसा भरतात याचीच वाट पाहतोय'
यावर आमचं लक्ष असेलच...
May 13, 2020, 02:29 PM ISTविधान परिषद बिनविरोध : चौघांनी अर्ज घेतले मागे तर अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद
राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
May 13, 2020, 08:48 AM IST