काँग्रेस

अरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. 

Mar 16, 2017, 05:26 PM IST

काँग्रेसचे अमरिंदर सिंग दुसऱ्यादा मुख्यमंत्रीपदी

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यादा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

Mar 16, 2017, 04:36 PM IST

काँग्रेसमध्ये हलकल्लोळ, भाकरी फिरवण्याची नेत्यांची मागणी

भाजपच्या विजयाच्या आनंदानंतर भाजप पुढच्या तयारीला लागली असताना तिकडे काँग्रेसमध्ये मात्र हल्लकल्लोळ माजालाय.

Mar 16, 2017, 04:11 PM IST

काँग्रेसचे आरोप निराधार, दुफळीमुळे त्यांनी संधी गमावली - नितीन गडकरी

गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी काँग्रेसचे आरोप निराधार असून त्यांच्यातील दुफळीमुळे संधी गमावली, असे ते म्हणाले.

Mar 16, 2017, 02:46 PM IST

काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची गरज : सुशीलकुमार शिंदे

 पक्षात खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलण्याची गरज आहे, असा सल्ला माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिलाय.  

Mar 16, 2017, 11:53 AM IST

आता फक्त ६ राज्यांमध्येच काँग्रेसची स्वबळावर सत्ता

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं.

Mar 15, 2017, 07:00 PM IST

गडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.

Mar 14, 2017, 06:24 PM IST

भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र

औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकली आहे.

Mar 14, 2017, 03:51 PM IST