काँग्रेस

१००० कोटींच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंहाचेही नाव

यूपीए सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या कथीत १००० कोटी रूपयांच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग याचे नाव आले आहे. इनकम टॅक्स विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघडकीस आल्याचे वृत्त आहे. एविएशन फिक्सर दीपक तलवारने दिग्विजय सिंग आणि त्यांच्या परिवारासाठी विमानाची तिकीटे बुक केली होती.

Nov 7, 2017, 11:40 PM IST

नवी दिल्ली | तीच देशाची खरी लूट होती- अरुण जेटली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 07:23 PM IST

गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचं काँग्रेसला समर्थन

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देणार आहे.

Nov 2, 2017, 07:37 PM IST

हिमाचलमधील 'पाच राक्षसां'वर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, जाणून घ्या याबद्दल

हिमाचल विधानसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रसेवर पुन्हा हल्लाबोल चढवला. काँग्रेस मुक्तीचा नारा हा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विधानाचा आधार घेऊनच केलाय. ते भारताला जनसंघ मुक्त करु, असे म्हणायचे. दरम्यान, हिमाचलमधील पाच राक्षकांचा बिमोड करायचा आहे. त्यामुळे भाजपला सत्ता द्या, असे भावनिक आवाहन केले.

Nov 2, 2017, 05:30 PM IST

फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेचा - माधव भंडारी

फेरीवाल्यांचा प्रश्न हा त्या - त्या संबंधित महापालिकेचा आहे. महापालिकेने वेळेवर निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालं असून याला जबादार महापालिका आहेत, असं मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.

Nov 2, 2017, 09:29 AM IST

सुरक्षा भेदून घेतली राहुल गांधींची भेट, बुके देऊन काढला सेल्फी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. 

Nov 1, 2017, 09:20 PM IST

राहुल गांधींनी दिलेलं आश्वासन पूर्ण

काही दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग यांनी खेळाबद्दल राहुल गांधींना प्रश्न एका कार्यक्रमात प्रश्न विचारले होते. 

Nov 1, 2017, 04:30 PM IST

दादरमध्ये दुकानं बंद, तणावपूर्ण शांतता

दादरमध्ये दुकानं बंद, तणावपूर्ण शांतता

Nov 1, 2017, 12:26 PM IST

फेरीवाल्यांसाठीच्या काँग्रेसच्या मोर्चाला परवानगी नाही

फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी उद्या बुधवारी दादरमध्ये काढण्यात येणा-या काँग्रेसच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय. 

Oct 31, 2017, 10:24 PM IST