काँग्रेस

मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे.

Oct 28, 2017, 05:35 PM IST

काँग्रेस पक्ष घमेंडघोर : प्रकाश आंबेडकर

  गुजरात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा असा टोला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

Oct 27, 2017, 08:34 AM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम, प्रथमच याचा वापर

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.

Oct 25, 2017, 02:30 PM IST

भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 8 जखमी

घरासमोर फटाके वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून सुरु झालेला वाद एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्याइतपत पोहोचला.

Oct 23, 2017, 12:28 AM IST

'निवडणुकीची तारीख पंतप्रधान जाहीर करतील'

गुजरात निवडणुकीच्या तारखा अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर न केल्यानं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Oct 20, 2017, 11:04 PM IST

'गुजरातची मदत केंद्र सरकारमुळे नाकारली'

उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरानंतर आपण गुजरातचे मुख्यमंत्री या नात्यानं इथल्या पुनर्निर्माणाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तत्कालिन केंद्र सरकारनं हे होऊ दिलं नसल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केलाय. काँग्रेसनं हा आरोप फेटाळलाय.

Oct 20, 2017, 10:39 PM IST

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना यात टाकले मागे

काँग्रेसमुक्त भारत असा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना सोशल मीडियावर मागे टाकलेय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मात केलेय.

Oct 20, 2017, 12:10 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर

रायगड जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 

Oct 18, 2017, 10:46 AM IST

गांधी घराण्याला नेहमीच गुजरातींचा आकस - मोदी

विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी गुजरातमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय.

Oct 16, 2017, 08:48 PM IST

काँग्रेसच्या महादेव शेलार यांची आत्महत्या

काँग्रेसचे माजी प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे.

Oct 14, 2017, 04:59 PM IST

भाजपला अशोक चव्हाणांचा इशारा, एक नंबरचा दावाही खोटा

प्रत्येकाने आपापला जिल्हा सांभाळा आणि राज्याचा स्कोअर वाढवा, असा सल्ला रोखठोक कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वपक्षीय नेत्यांना सल्ला दिलाय. सुडाचे राजकारण नको, असा भाजपलाही सूचक इशारा दिलाय. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच नंबर एक असून भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटलेय.

Oct 14, 2017, 10:16 AM IST