पणजी । गोव्यात भाजप अल्पमतात, काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा
गोव्यात भाजप अल्पमतात, काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा
Mar 16, 2019, 10:50 PM ISTराजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय
खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 16, 2019, 09:29 PM ISTगोव्यातील भाजप सरकार अस्थिर, काँग्रेसचा सत्तेचा दावा
गोव्यामध्ये राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे.
Mar 16, 2019, 06:31 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : अर्ज भरण्यास दोन दिवस, विरोधक जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतलेत
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.
Mar 16, 2019, 04:51 PM ISTVIDEO : 'अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवू'
शिरुरमध्ये राजकारण तापलं, कोल्हेंविरोधात प्रचंड असंतोष
Mar 16, 2019, 01:40 PM ISTनरेंद्र मोदींच्या मतदारसंघात प्रियंका करणार प्रचार; राजकीय वर्तुळाचे लक्ष
प्रचारादरम्यान या ठिकाणांना देणार भेट
Mar 16, 2019, 09:20 AM ISTपवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला.
Mar 14, 2019, 05:04 PM ISTलोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, गांधी घराण्याचे निकटवर्तीय भाजपमध्ये
'पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मी दु:खी आहे. काँग्रेस पुलवामा हल्ल्याचंही राजकारण करत आहे'
Mar 14, 2019, 01:56 PM ISTउत्तर प्रदेश । रायबरेलीत सोनिया गांधी इंग्लिश खासदार असल्याची टीका
रायबरेलीत सोनिया गांधी इंग्लिश खासदार असल्याची टीका
Mar 14, 2019, 12:10 AM ISTसुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत
Mar 13, 2019, 11:25 PM ISTLokSabha Elections 2019 : कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसचे जागा वाटपानंतर उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल (सं) मध्ये जागावाटप झाले आहे. त्यांच्याही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Mar 13, 2019, 10:33 PM ISTLokSabha Elections 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नाना पटोले, प्रिया दत्त यांना स्थान देण्यात आले आहे.
Mar 13, 2019, 09:40 PM ISTसुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत
सुजय यांच्या भाजप प्रवेशाने टीकेला सुरुवात
Mar 13, 2019, 07:35 PM ISTपुणे : भाजप विरुद्ध काँग्रेस, पण तिकीट कुणाला?
पुणे : भाजप विरुद्ध काँग्रेस, पण तिकीट कुणाला?
Mar 13, 2019, 05:55 PM IST