मोदींनी शेतकऱ्याला देशोधडीला लावले, जीएसटीत बदल करणार - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
Mar 12, 2019, 05:51 PM ISTपाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रसे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
Mar 12, 2019, 05:20 PM ISTसांगली : सांगलीतल्या जागेवरून काँग्रेसमध्ये संभ्रम
सांगली : सांगलीतल्या जागेवरून काँग्रेसमध्ये संभ्रम
Mar 12, 2019, 04:20 PM ISTमोदींच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी फुंकणार निवडणुकीचं रणशिंग
बैठकीनंतर जाहीर सभेत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम
Mar 12, 2019, 11:31 AM IST'पटोलेंना उमेदवारी म्हणजे सामाजिक सलोखा धोक्यात'
'नागपूर संघाचं मुख्यालय असूनही नागपुरात सामाजिक सलोखा आजवर कायम राहिलाय'
Mar 12, 2019, 09:50 AM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : ७ टप्पे, ७० दिवस, कोणाच्या हाती येणार सत्ता ?
लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कसली कंबर.
Mar 11, 2019, 12:38 PM ISTसुजय विखे-पाटलांचा भाजपप्रवेश काँग्रेसकडून रोखला जाणार? दिल्लीत बैठक सुरू
काँग्रेस नेत्यांची दिल्लीत राहुल गांधींसोबत महत्त्वाची बैठक सुरू
Mar 11, 2019, 10:16 AM ISTलोकसभा निवडणूक: इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.
Mar 10, 2019, 11:21 PM ISTलोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, काँग्रेस अजूनही सुस्तच
लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी राज्यातील काँग्रेस अद्याप सुस्त असल्याचं चित्रं आहे.
Mar 10, 2019, 10:16 PM ISTलोकसभा निवडणूक: 'फिर एक बार मोदी सरकार', मतदान जाहीर झाल्यावर पंतप्रधानांचं आवाहन
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Mar 10, 2019, 08:54 PM ISTलोकसभा निवडणूक : तुमच्या मतदारसंघात या तारखेला होणार मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.
Mar 10, 2019, 07:54 PM ISTकाँग्रेसला धक्का, सुजय विखे-पाटील १२ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याबरोबरच काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे.
Mar 10, 2019, 07:11 PM ISTलोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.
Mar 10, 2019, 06:28 PM ISTआज लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; दिल्लीत संध्याकाळी पत्रकार परिषद
शनिवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली.
Mar 10, 2019, 09:38 AM IST
देशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
Mar 9, 2019, 09:45 PM IST