काँग्रेस

Kal Maharashtracha 09th Mar 2019 PT46M28S

कल महाराष्ट्राचा । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. त्याचवेळी काँग्रेस आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा

Mar 9, 2019, 08:55 PM IST

लोकसभा निवडणुकीचा कल । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. 

Mar 9, 2019, 08:51 PM IST

देशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत.  

Mar 9, 2019, 08:28 PM IST

साताऱ्यात काँग्रेसला झटका, माजी आमदार भाजपात दाखल

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.   

Mar 9, 2019, 07:04 PM IST

प्रियंका इफेक्ट: एका महिन्यात काँग्रेसमध्ये 10 लाख नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

काँग्रेसमध्ये बुथ स्तरावर तब्बल १० लाख नवीन कार्यकर्ते सामील झाले आहेत. उत्तर प्रदेशात तर कार्यकर्त्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. 

Mar 9, 2019, 02:04 PM IST

अहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला

 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. 

Mar 8, 2019, 09:20 PM IST

काँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार हे असतील?

काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची चापणी करण्यात आली  आहे. तशी नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहेत.

Mar 8, 2019, 08:53 PM IST

नाना पटोले नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार, नितीन गडकरींविरोधात रिंगणात?

 भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवणार आहेत.

Mar 8, 2019, 06:16 PM IST

कोल्हापुरात धनंजय महाडिकांना सतेज पाटलांचा उघड-उघड विरोध

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाणार असले तरी... 

Mar 8, 2019, 01:43 PM IST

'काळ्या जादू'चा धसका, काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर सीसीटीव्ही तैनात

दोन दिवसांपूर्वी त्यांच्या या घरासमोरच्या झाडामध्ये हळद-कुंकू लावलेली एक काळी बाहुली आढळली होती

Mar 8, 2019, 12:20 PM IST
Cong Leader BK Hariprasad Alleges Match Fixing Between PM odi And Imran Khan Over Pulwama Terror Attack PT1M51S

पुलवामा हल्ला म्हणजे मोदी आणि इम्रान खान यांची मॅचफिक्सिंग - काँग्रेस खासदार

पुलवामा हल्ला म्हणजे मोदी आणि इम्रान खान यांची मॅचफिक्सिंग - काँग्रेस खासदार

Mar 8, 2019, 09:25 AM IST

काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे मुंबईत निधन

काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय विश्लेषक अजित सावंत यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

Mar 7, 2019, 11:09 PM IST

गुजरातचे राजकारण तापले, काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या गळाला

 गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 7, 2019, 10:49 PM IST

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची केली पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.  

Mar 7, 2019, 10:20 PM IST

पवार काँग्रेसच्या मतदारसंघासह १० लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १० लोकसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. 

Mar 6, 2019, 10:40 PM IST