काँग्रेस खासदार 0

Lionel Messi : 'मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला', काँग्रेस खासदाराचा जावईशोध!

Congress MP Abdul Khaleque On Messi: आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी मेस्सीचं ट्विट (Congress MP Abdul Khaleque Tweet) करत अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मेस्सीचं आसाम कनेक्शन (Assam connection) असल्याचं म्हटलं.

Dec 19, 2022, 08:08 PM IST

राज्यसभेत काँग्रेस खासदार गुलाम नबी आजाद यांना निरोप देतांना पंतप्रधान मोदी भावुक

पंतप्रधान मोदी यांच्याकडून गुलाम नबी आझाद यांचं खूप कौतुक

Feb 9, 2021, 11:55 AM IST

काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे

काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.

Mar 12, 2020, 03:38 PM IST

प.बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस खासदाराच्या मागणीने राहुल गांधी अडचणीत

काँग्रेस खासदाराच्याच या मागणीने काँग्रेस अडचणीत

Feb 4, 2019, 12:45 PM IST

पेपर भिरकावल्याप्रकरणी काँग्रेसचे सहा खासदार ५ दिवसांसाठी निलंबित

काँग्रेसच्या सहा खासदारांना आज पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय.

Jul 24, 2017, 04:09 PM IST

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.

Dec 7, 2016, 11:30 AM IST

महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत

काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. 

Mar 8, 2016, 03:12 PM IST

काँग्रेस खासदाराविरोधातील तक्रार श्वेता मेननने घेतली मागे

कोल्लमचे काँग्रेस खासदार पितांबर कुरूप यांच्याविरोधातली तक्रार अभिनेत्री श्वेता मेनन हिनं मागे घेतलीये. ७१ वर्षांच्या कुरूप यांनी आपली माफी मागितल्यानंतर तक्रार मागे घेत असल्याचं तिनं पोलिसांना कळवलंय.

Nov 4, 2013, 06:19 PM IST

अभिनेत्री श्वेता मेननशी काँग्रेस खासदाराने केली छेडछाड!

मल्याळम सिनेअभिनेत्री श्वेता मेनन हिच्यासोबत काँग्रेस खासदार एन. पितांबर कुरूप यांनी केलेल्या छेडछाडीसंदर्भात श्वेता मेनन केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना पत्र लिहून तक्रार करणार आहे.

Nov 3, 2013, 05:37 PM IST