Video अश्विनने कसं आफ्रिकेला गुंडाळले, पाहा विकेट

टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेला भारी पडली. आर अश्विनने कमाल करत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सात विकेट घेत आफ्रिकेला गुंडाळले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर त्याने पहिल्या इनिंगमध्ये त्यांने ५ विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या कसोटीत १२ विकेट घेतल्या.

Updated: Nov 27, 2015, 06:29 PM IST
Video अश्विनने कसं आफ्रिकेला गुंडाळले, पाहा विकेट title=

नागपूर : टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेला भारी पडली. आर अश्विनने कमाल करत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सात विकेट घेत आफ्रिकेला गुंडाळले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर त्याने पहिल्या इनिंगमध्ये त्यांने ५ विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या कसोटीत १२ विकेट घेतल्या.

पाहा कशा घेतल्या विकेट

 

Ashwin's 7-wkt haul, Mishra's important breakthroughs, watch it all in this fall of wickets capsule #IndvsSA http://www.bcci.tv/videos/id/1557/3rd-test-ind-vs-sa-sa-2nd-innings-fall...

Posted by Indian Cricket Team on Friday, 27 November 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.