कळंबोली

कळंबोलीत १२ व्या मजल्यावरुन कोसळून तरुणीचा मृत्यू

१२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरूणीचा मृत्यू झालाय.

Jan 13, 2020, 08:11 AM IST

कळंबोलीत बिल्डरकडून पैसे उकळण्यासाठी बनवला होता बॉम्ब

१७ जूनला सुधागड हायस्कूलजवळ हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. 

Jul 4, 2019, 08:24 PM IST
HATHGADI MAN DOUTFUL KALMBOLI CCTV PT2M14S

कळंबोली : 'तो' हातगाडीवाला सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू

कळंबोली : 'तो' हातगाडीवाला सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू

Jun 19, 2019, 05:10 PM IST

नवी मुंबईतील कळंबोली येथे शाळा परिसरात हातगाडीवर बॉम्ब

कळंबोली इथे बॉम्ब आढळला. सुधागड शाळेच्या बाहेरील हातगाडीवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.  

Jun 18, 2019, 08:33 AM IST

कळंबोलीजवळ पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलीय. कळंबोलीजवळ सायन-पनवेल महामार्गाजवळ ही पाईपलाईन फुटलीय. 

Sep 23, 2017, 03:51 PM IST

दैव बलवत्तर...नवी मुंबईत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा सुखरुप

'देव तारी त्याला कोण मारी' असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडलेय. कलंबोली सेक्टर- १५ येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबातील तीन वर्षांच्या आशिष मिश्रा हा मुलगा सातव्या मजल्यावरुन खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून आशिष सुखरूप वाचला.

Dec 3, 2015, 04:14 PM IST

वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

 नवी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची बाब उघड झाली आहे. गरीब घरातील मुलींना हेरुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

Oct 10, 2015, 04:29 PM IST

मुलाचा मृत्यू प्रकरण: सेंट जोसेफ शाळेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळंबोली पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 22, 2015, 03:21 PM IST

शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबईत शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विघ्नेश साळुंखे असं या मृत मुलाचं नाव आहे. कळंबोलीमधल्या सेंट जोसेफ शाळेचा तो विद्यार्थी होता. 

Jul 17, 2015, 10:23 AM IST