कल्याण

टँकरमधून केमिकल अंगावर सांडल्यानं बाईकस्वाराचा डोळा निकामी

अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय

Dec 25, 2018, 01:27 PM IST

कल्याणच्या खाडीकिनाऱ्यावर सीगल या परदेशी पाहुण्यांचं आगमन

परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Dec 24, 2018, 09:07 PM IST

कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदी म्हणतात...

कल्याणमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली

Dec 18, 2018, 04:03 PM IST

पंतप्रधान मोदींमुळे स्मशानभूमीला कुलूप, तीन विवाह तडकाफडकी रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार

Dec 18, 2018, 10:15 AM IST

मुंबईबाहेर निघालेल्या मेट्रो-५ आणि मेट्रो-९ प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेऊ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो-५ आणि मेट्रो-९ चं भूमीपूजन करणार आहेत

Dec 18, 2018, 09:43 AM IST

...म्हणून मेट्रो ५ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

मेट्रो नेमकी कोणाची... रंगतंय श्रेयवादाचं राजकारण

 

Dec 18, 2018, 09:05 AM IST

...असा असेल पंतप्रधान मोदींचा मुंबई-कल्याण-पुणे दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी बहुचर्चित कल्याण दौऱ्यावर येणार आहेत

Dec 18, 2018, 08:56 AM IST

चायनीज हॉटेलमधील स्फोटात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

 या स्फोटामध्ये अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झालाय.

Nov 29, 2018, 08:26 AM IST

४५ मिनिटे अगोदरच संपलं पत्रीपुलाचं काम, रेल्वे वाहतूक सुरळीत

वेळेआधीच पूर्ण केल्याने या कामाचं कौतुक होतंय

Nov 18, 2018, 04:46 PM IST

कल्याणचा 104 वर्षे जुना पत्री पूल आज इतिहासजमा होणार

 हजारो टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी दोन अजस्त्र क्रेन मागवल्या आहेत.

Nov 18, 2018, 07:43 AM IST

ऐतिहासिक पत्री पूल पाडणार, रेल्वेच्या 'जम्बोब्लॉक'मुळे या गाड्या होणार रद्द

रेल्वेच्या मेगाब्लॉक दरम्यान 'केडीएमटी'कडून २० जादा बसेस सोडण्यात येणार ​

Nov 17, 2018, 11:56 AM IST

कल्याण येथे विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू

 विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झालाय. यात दोन मुलं आणि फायरब्रिगेडच्या दोन जवानांचा समावेश आहे. 

Nov 1, 2018, 04:13 PM IST

'कडोंमपा' कचऱ्याच्या ढीगात, कर्मचारी संपावर

...तर कल्याण डोंबिवलीतला कचरा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता

Oct 17, 2018, 09:37 AM IST

राष्ट्रवादीचे दोन बडे पदाधिकारी आंदोलनादरम्यान भिडलेत

आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे दोन मातब्बर पदाधिकारी आपापसात भिडले.

Oct 2, 2018, 07:24 PM IST

कल्याणमध्ये थम्सअपमध्ये कपडा सापडला

वडापावमध्ये पाल, माझामध्ये किडे आढळल्यानंतर आता कल्याणमध्ये थम्सअपमध्ये कपडा सापडला 

Aug 31, 2018, 11:16 PM IST