कल्याण

#MumbaiRainlive : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

अतिमुसळधार पावसाचा इशारा 

Aug 4, 2019, 07:42 AM IST

बदलापूर-कल्याण रेल्वे वाहतूक ठप्प, रुळांवर साचलं पाणी

कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी साचलंय

Aug 3, 2019, 09:18 AM IST

कल्याण येथे रुळांची पाहणी करताना लोकलच्या धडकेत विभागीय अभियंता ठार

 कल्याणमध्ये रेल्वेचे विभागीय अभियंता विमलकुमार राय यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. 

Jul 31, 2019, 10:42 PM IST
Kalyan Railway Engineer Vimal Kumar Rai Died By Hit From Local Train. PT2M23S

कल्याण । रेल्वेचे विभागीय अभियंतांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

मुंबई : धक्कादायक बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये रेल्वेचे विभागीय अभियंता विमलकुमार राय यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पत्री पुलाजवळ रेल्वे रुळांची पाहणी करताना ही दुर्घटना घडली.

Jul 31, 2019, 10:40 PM IST

पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह आई-वडिलांची सुटका

दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली.  

Jul 30, 2019, 10:27 PM IST
Kalyan People Rescue Toddlers And Parents From Flood Situation PT44S

कल्याण | पुरातून ६ महिन्यांच्या बाळाची शिक्षा

कल्याण | पुरातून ६ महिन्यांच्या बाळाची शिक्षा

Jul 30, 2019, 08:25 PM IST
Shivsena leader Eknath shinde on rescue opeeration PT2M46S

कल्याण | पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं बचावकार्य

कल्याण | पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं बचावकार्य

Jul 29, 2019, 12:35 PM IST

कल्याण-डोंबिवलीतील पाणीपुरवठा खंडित

पावसामुळे मोईली पंपिंग स्टेशनमध्येही पाणी गेले

Jul 28, 2019, 01:44 PM IST
Murbad People Rescue Successful PT1M41S

कल्याण । कांबा इथे अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप

कल्याण जवळील कांबा इथे पुराच्या पाण्यात पंट्रोल पंपावर अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप

Jul 27, 2019, 11:40 PM IST

रेल्वेमार्गावर पाणी; कल्याण ते कर्जत, पुणे वाहतूक ठप्पच

 कल्याण ते कर्जत रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कल्याणहून पुण्याकडे जाणारा रेल्वेमार्ग ठप्प आहे. 

Jul 27, 2019, 10:21 PM IST
Kalyan Murbad Road Gajanan Petrol Pump Under Water From Over Night Heavy Rain Fall PT2M15S

कल्याण - मुरबाड रोडवरील पेट्रोल पंप पाण्याखाली

कल्याण - मुरबाड रोडवरील पेट्रोल पंप पाण्याखाली

Jul 27, 2019, 04:55 PM IST

मुरबाड रोडवर पेट्रोल पंप पाण्यात, १५० जणांचा गच्चीवर आसरा

'झी २४ तास'चे रिपोर्टर मयुर निकम या भागात उपस्थित आहेत. या भागात ते अडकून पडले असले तरी आपल्या वाचकांपर्यंत / प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहचवण्याचं काम ते करत आहेत

Jul 27, 2019, 08:56 AM IST

नाला नसल्याने कल्याण-डोंबिवली काही भाग जलमय

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस. 

Jul 24, 2019, 11:19 PM IST

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली

Jul 20, 2019, 03:15 PM IST
Two boy death Truk baike accident in kalyan PT1M8S

कल्याण । भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, दोन ठार

कल्याण येथे भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, दोन ठार

Jul 20, 2019, 01:35 PM IST