10 वर्षांनंतर सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री
'जय मल्हार' फेम अभिनेत्री सुरभी हांडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ती 'या' मराठी मालिकेत दिसणार आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 8, 2024, 06:39 PM ISTअशोक सराफ यांच्या मालिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री, नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
अशोक सराफ यांच्या मालिकेतून ही लोकप्रिय अभिनेत्री करणार पुन्हा एकदा कलर्स मराठीवर कमबॅक. पाहा नवीन प्रोमो.
Nov 7, 2024, 05:11 PM ISTनिलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने झळकणार एकत्र, कार्यक्रमाचे नाव आणि वेळही ठरली
या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा निलेश साबळे सांभाळणार आहे. तर भरत जाधव आणि अलका कुबल हे या कार्यक्रमात दाद देताना दिसणार आहेत.
Apr 3, 2024, 04:07 PM IST'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून सुमीत पुसावळेची एक्झिट, म्हणाला 'काही दिवसातच...'
या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अभिनेता सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
Mar 3, 2024, 05:36 PM ISTमनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र
राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.
Feb 26, 2017, 10:34 PM ISTपाच वर्षाच्या प्रचितीने जिंकली सगळ्यांची मने...
महाराष्ट्रात कलेची आणि गुणी कलाकारांची कमी नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या डांस शो मध्येदेखील महाराष्ट्रातील असेच कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी घेऊन येणार आहे.
Jan 9, 2017, 08:45 PM ISTकलर्स मराठीचा मुंबई पोलीस दिवाळी मेळावा
दिपावली सणानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि कलर्स मराठी वाहिनी यांचे सयुंक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांसाठी गुरुवारी २७ ऑक्टोबर, २०१६ रोजी "उत्सव -२०१६ " संगीत रजनी कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर येथे संपन्न झाला.
Oct 29, 2016, 02:15 PM IST