भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न
इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Jul 30, 2017, 01:09 PM ISTरोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
Jul 30, 2017, 10:53 AM ISTहरमनप्रीतला पंजाब सरकारकड़ून पोलीस उपाधीक्षक पदाची ऑफर
भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय.
Jul 24, 2017, 10:19 PM ISTभारतानंतर आता मिताली या संघाची कर्णधार
भारतीय महिला क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र, आयसीसीनं जाहीर केलेल्या टीम ऑफ द वुमेन्स वर्ल्ड कपच्या कॅप्टन्सीची धुरा भारतीय कॅप्टन मिताली राजकडे सोपवली आहे.
Jul 24, 2017, 07:29 PM ISTमिताली आणि ब्रिगेडसाठी बीसीसीआयचा खास सन्मान सोहळा
भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही.
Jul 24, 2017, 07:06 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTहरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत, फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंकता
आयसीसी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी अवघे काही तास उरलेत. यातच टीम इंडियासाठी बॅड न्यूज आलीये.
Jul 22, 2017, 08:22 PM ISTजे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं - सेहवाग
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा दिल्यात.
Jul 22, 2017, 07:56 PM ISTवर्ल्डकपमध्ये भारत विजयाचा प्रबळ दावेदार - गांगुली
भारतीय महिला संघ क्रिकेट वर्ल्डकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय. यावेळी गांगुलीने हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले.
Jul 22, 2017, 06:06 PM ISTमिताली राजचा डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फायनल सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले होतेय.
Jul 22, 2017, 05:24 PM ISTकपिल देव, गांगुलीसाठी लकी ठरलेले लॉर्डसच्या मैदानावर मितालीची परीक्षा
लॉर्ड्सच्या मैदानावर रविवारी भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारलीये.
Jul 22, 2017, 03:59 PM ISTहरमनप्रीतच्या कामगिरीने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:46 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर मिताली राजचे मोठे विधान
महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७च्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी नमवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये रविवारी भारत इंग्लंडशी भिडणार आहे.
Jul 21, 2017, 03:56 PM ISTमहिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दिमाखात फायनलममध्ये प्रवेश केलाय.
Jul 21, 2017, 12:25 AM ISTडर्बीच्या मैदानावर हरमनप्रीतनचे वादळ, ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचे आव्हान
डर्बीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज हरमनप्रीत कौरचे वादळ पाहायला मिळाले. या वादळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती वाट लागली.
Jul 20, 2017, 09:25 PM IST