करोना व्हायरस

गंगाजल वापरुन कोरोना बरा करता येईल का; मोदी सरकारचा ICMRकडे प्रस्ताव

जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती.

May 7, 2020, 07:57 AM IST
Aurangabad Wine Shops Will Not Open Till Further Notice PT1M2S

औरंगाबादेत दारुची दुकानं उघडणार नाहीत

Aurangabad Wine Shops Will Not Open Till Further Notice

May 4, 2020, 03:55 PM IST
Mumbai Sion Koliwada People Waiting In Long Que Outside Wine Shop To Open Without Social Distancing PT2M11S

मुंबई| सायन-कोळीवाड्यात दारुसाठी लांबच लांब रांगा

Mumbai Sion Koliwada People Waiting In Long Que Outside Wine Shop To Open Without Social Distancing

May 4, 2020, 03:45 PM IST
Aurangabad MIM MLA Imtiyaz Jaleel On Government Decision Of Opening Wine Shops PT3M41S

औरंगाबाद| अशा गर्दीत कोरोनाला आळा कसा घालणार?

Aurangabad MIM MLA Imtiyaz Jaleel On Government Decision Of Opening Wine Shops

May 4, 2020, 03:30 PM IST
Mankhurd Migrant Worker Crowded At Police Station For Fitness Certificate To Go Village PT2M55S

मुंबई| मानखुर्दला पोलीस ठाण्यातच मजुरांची गर्दी

Mankhurd Migrant Worker Crowded At Police Station For Fitness Certificate To Go Village

May 4, 2020, 03:10 PM IST

मुंबईत दारुची दुकाने सुरु होणार; थोड्याचवेळात निघणार आदेश

थोड्याचवेळात शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी मुंबईतील मद्याची दुकाने सुरु करण्याचे आदेश जारी करतील.

May 4, 2020, 02:25 PM IST

फेसबुकपाठोपाठ 'या' परदेशी कंपनीची रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक

सिल्व्हर लेकची रिलायन्स जिओमधील गुंतवणूक भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

May 4, 2020, 11:27 AM IST

अखेर 'उपवास' संपणार; वाईन शॉप उघडण्यापूर्वीच मुंबईत लागल्या रांगा

लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने या सगळ्यांचे वांदे झाले होते.

May 4, 2020, 09:56 AM IST

लवकरच अमेरिका बनवणार कोरोनावरील लस, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून...

May 4, 2020, 09:08 AM IST

लॉकडाऊनमुळे कुंभार समाज चिंतेत; गणेशमूर्तींवरही कोरोनाचे विघ्न

लॉकडाऊनमुळे गणपती मूर्ती बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य उपलब्ध होत नाही. 

May 3, 2020, 02:24 PM IST

सावध व्हा... सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

May 3, 2020, 11:43 AM IST