करिना कपूर

International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतरही 'या' अभिनेत्रींचं तारुण्य कायम! योगाभ्यास करुन अशा राहतात फिट

International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतर महिलेची फिगर खराब होते असा एक समज पूर्वीच्या काळातील अभिनेत्री आणि महिलांमध्ये होता. पण हाच समज आजच्या अभिनेत्रींनी खोटा ठरवला आहे. बाळाच्या जन्मानंतरही योगाभ्यास करुन या अनेक अभिनेत्री आज 40 नंतरही तरुण आणि फिट दिसतात. 

Jun 21, 2024, 08:28 AM IST

गरोदरपणातील 'त्या' समजुतींबाबत करीना म्हणते...

काही गोष्टींची ती विशेष काळजी घेताना दिसत आहे

Oct 28, 2020, 04:34 PM IST

...म्हणून राहतं घर सोडणार सैफ

सैफ येत्या काही दिवसांमध्ये त्याचं राहतं घर सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Jul 24, 2020, 10:59 AM IST

शाहिदसोबतच्या ब्रेकअपविषयी १३ वर्षांनंतर बोलली करीना

करीनाने या नात्याविषयी केला मोठा खुलासा 

 

Feb 23, 2020, 11:59 AM IST

'लाल सिंह चड्ढा'मधील करिनाचा लूक व्हायरल

करिनाचा आगामी चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल

Jan 12, 2020, 02:14 PM IST

'वीरे दी वेडिंग २' लवकरच चाहत्यांच्या भेटीला

'वीरे दी वेडिंग २' चित्रपटाचं चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. 

Jan 12, 2020, 11:35 AM IST

सोशल मीडियातून करीनाच्या 'निर्दयी'पणावर जोरदार टीका

भीक मागणाऱ्या लहान मुलीप्रती करिनाची वागणूक

 

Dec 26, 2019, 08:34 PM IST

खासदार सुप्रिया सुळेंचा कपूर भगिनींबरोबर फोटो शेअर

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कपूर भगिनींबरोबर एक फोटो शेअर केला आहे. 

Dec 15, 2019, 11:56 PM IST

कपूर कुटुंबात लगीनघाई; पार पडला अभिनेत्याचा रोका

पाहा कोणासाठी एकत्र आलं संपूर्ण कपूर कुटुंब.... 

Dec 15, 2019, 04:49 PM IST

कडाक्याच्या थंडीने बिग बींची 'ही' अवस्था

ये सर्दी सर पे बीती.... 

Dec 14, 2019, 01:47 PM IST

करिनाने प्रेग्नन्सीची 'गुडन्यूज' सर्वात आधी 'या' व्यक्तीला सांगितली...

करिना तिच्या आगामी 'गुडन्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Dec 5, 2019, 03:56 PM IST

चुकीची 'गुड न्यूज' घेऊन आले अक्षय- करिना

पंजाबी सुपरस्टारशी आहे असं कनेक्शन 

Nov 18, 2019, 01:53 PM IST

करिना घेऊन आली 'गुडन्यूज'

काय आहे 'गुडन्यूज'? 

Nov 14, 2019, 06:54 PM IST

आलियाने भर कार्यक्रमात दिली शिवी

करिना म्हणाली, हे आहेत पुढच्या पिढीचे कलाकार 

Oct 16, 2019, 10:31 AM IST

'लाल कप्तान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहाच

ही सैफ अली खानची आतापर्यंतची दमदार भूमिका ठरु शकते. 

Sep 24, 2019, 02:20 PM IST