कपिल शर्मा

वयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...'

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने केलेल्या वक्तव्यानंतर चाहत्यांचे भुवया उंचावल्या आहेत. फराह खान म्हणाली की, '300 कोटींसाठी ती पती, मुलाबाळांना सोडायला तयार आहे.'

May 30, 2024, 01:57 PM IST

जीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान

Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : कपिल शर्मानं खुलासा केला होता की डिप्रेशनमध्ये असताना जीव संपवायला निघाला होता त्यावेळी शाहरुखनं त्याला कशी मदत केली होती. 

Nov 12, 2023, 09:30 AM IST

The Kapil Sharma Show : कपिल शर्माने कियाराला विचारला 'हा' प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की....

Dec 21, 2022, 06:04 PM IST

नैराश्य, छळ आणि बरंच काही... ऐन तारुण्यात गाजलेल्या विनोदवीरानं जे सहन केलंय ते पाहून मन हेलावतंय

Kapil Sharma सोबत स्क्रीन शेअर करणारा हा अभिनेता चार वर्षे स्क्रीनपासून होता दूर, एखाद्यानं किती सहन करावं? त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकणंही कठीण

Oct 12, 2022, 09:30 AM IST

सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा

'द कपिल शर्मा' शो चा पहिला एपिसोड काल शनिवारी प्रदर्शित झाला. 

Sep 11, 2022, 10:21 AM IST

अक्षय कुमार कपिलवर नाराज, आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाण्यास नकार

अभिनेता अक्षय कुमार आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यात सध्या एका गोष्टीमुळे संबंध बिघडले आहेत. अक्षय कुमार नाराज असल्याची चर्चा आहे.

Feb 7, 2022, 03:34 PM IST

तू भेट मग बघतो तुला, Akshay Kumar नेमकं Kapil Sharma ला असं का म्हणाला?

या- न त्या कारणानं आपण एकमेकांवर आदळूच या भावनेनं सहसा सेलिब्रिटी एकमेकांशी 'पंगा' घेत नाहीत

Aug 4, 2021, 09:25 PM IST

कपिल शर्माच्या लेकीचा #Jinglebell गाण्याचा Cute Dance Video

सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

Mar 4, 2021, 04:02 PM IST

दुसऱ्यांदा पिता होणार कपिल शर्मा? ट्विट करून दिली माहिती

कपिलची मोठी मुलगी एक वर्षाची 

Jan 5, 2021, 09:49 AM IST

कपिल शर्मा किती भरतो इनकम टॅक्स ? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)च्या माध्यमातून कपिल प्रेक्षकांना हसवतो. 

Jan 1, 2021, 07:38 AM IST

आता असे दिसतात 'रामायण'मधील राम, लक्ष्मण, सीता

व्हिडिओ पाहा; तुम्हालाही मिळेल छोट्या पडद्यावरच्या देवाला भेटण्याची संधी 

 

Mar 3, 2020, 04:54 PM IST

कपिल शर्माच्या कमाईचा आकडा वाचून धक्काच बसेल

कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीत एक वेगळीच उंची गाठली. 

Jan 31, 2020, 12:44 PM IST

....अशी दिसते विनोदवीर कपिल शर्माची लेक

पाहा तिचा एक सुरेख फोटो 

Jan 15, 2020, 05:15 PM IST