कपिल शर्माच्या लेकीचा #Jinglebell गाण्याचा Cute Dance Video

सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

Updated: Mar 4, 2021, 04:02 PM IST
कपिल शर्माच्या लेकीचा #Jinglebell गाण्याचा Cute Dance Video  title=

मुंबई : कपिल शर्मांची मुलगी अनायरा (Kapil Sharma's Cute Girl Anayara's video goes viral on Social Media) अतिशय क्यूट आहे. सोशल मीडियावर अनायराची खूप चर्चा असते. सध्या तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ती यो यो हनी सिंहच्या (Yo Yo Honey Singh) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. 

कपिल शर्मा कायमच आपल्या मुलीची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कपिलने मुलगी लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर केला आहे. या व्हिडिओत अनायरा रॅपर यो यो हनी सिंहचं 'जिंगल बेल्स' वर डान्स करत आहे. कपिलच्या या गोड मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून व्हिडीओला मोठी पसंती मिळतेय. तसचं चिमुकल्या अनायराचं अनेकांनी कौतुक केलंय.ew this post on Instagram

पिल शर्माने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'माझी छोटीशी रॉकस्टार यो यो हनी सिंहच्या 'जिंगल बेल्स' वर डान्स करत आहे. 

12 डिसेंबर 2018 रोजी कपिलने गिन्नी चतरथसोबत लग्न केलं. लग्नाच्या एक वर्षानंतर 2019 मध्ये कपिल बाबा आणि गिन्नी आई झाली. गिन्नीने अनायराला जन्म दिला. नुकताच कपिल पुन्हा एकदा बाबा झाला आहे. यावेळी त्याला मुलगा झाला आहे.