कन्नौज

प्रवाशांनी भरलेली बस थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली; अंगावर काटा आणणारा अपघात, काचा फोडून काढलं बाहेर

Kannauj Road Accident: आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. स्लीपर बस थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली. बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते. 

 

Dec 6, 2024, 04:52 PM IST

प्रवासी बस - ट्रक अपघात : धडकेनंतर बस पेटली, २० जणांचा होरपळून मृत्यू

बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला.

Jan 11, 2020, 12:56 PM IST

उभ्या कंटेनरला बलेरोजी धडक; ८ ठार, २ गंभीर जखमी

प्राथमिक चौकशीत हे कुटुंब राजस्थानातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण राजस्थानमधून उत्तर प्रदेशमधील नीमसार येथे देवदर्शनासाठी निघाले होते.

Jul 11, 2018, 09:57 AM IST

...आणि पोलीस स्टेशनमध्ये पार पडलं लग्न (व्हिडिओ)

लग्नमंडप, लग्नाचा हॉल किंवा मंदिरात लग्नसोहळा पार पडल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. शाही लग्नसोहळा झाल्यामुळे अनेक लग्न चर्चेत असतात. मात्र, सध्या एक लग्नसोहळा वेगळ्याचा कारणामुळे चर्चेत आहे.

Nov 24, 2017, 11:32 AM IST

डिंपल निवडणूक रिंगणात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. आज त्यांनी उमेवारीचा अर्ज भरला.

Jun 5, 2012, 03:34 PM IST