GOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर
Katrina Kaif Pregnancy: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत.
Mar 12, 2024, 03:37 PM ISTVideo: सासूबाईंना पाहताच कतरिनाने केलेली ती कृती पाहून तुम्हाही म्हणाल 'बेस्ट सून'
Sam Bahadur Special Screening Viral Video: सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही हजेरी लावली. यावेळचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Nov 30, 2023, 01:54 PM ISTदीपिकाने कतरिनावर केला होता चोरीचा आरोप, 'तो' व्हिडिओ ठरला कारण
दीपिकाने कतरिनावर केला होता चोरीचा आरोप, 'तो' व्हिडिओ ठरला कारण
Nov 22, 2023, 01:45 PM ISTरश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल
Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.
Nov 7, 2023, 11:15 AM ISTविकी कौशलला पंखे साफ करायला लावते कतरीना
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफची जोडी नेहमीच चर्चेत असते.मात्र, आज हे दोघेजण आता बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल झाले आहे.मागील काही वर्षांमध्ये कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होतातो व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेता विकी कौशल घरातील पंख्याची साफसफाई करताना दिसत आहे.
Oct 5, 2023, 06:50 PM IST‘I enjoy it’ म्हणत कतरिनाची एक सवय विकीनं आणली जगासमोर; पाहून तुम्हालाही वाटेल तिची कमाल
Vicky Kaushal Katrina Kaif : 'मी हे सगळं एके ठिकाणी बसून...'; कतरिनासोबतच्या नात्याचा आणखी एक पैलू विकीनं आणला जगासमोर. तुमच्याही घरात असं काही होतं का?
Jun 7, 2023, 09:31 AM IST
'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video
Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नाव घेतलं जातं. पण, एकाएकी या जोडीबाबत काहीही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.
May 16, 2023, 10:44 AM IST
Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं
Katrina Kaif नं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नुकताच संपर्क साधला होता. यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
Jan 11, 2023, 01:19 PM ISTकोण होणार कतरिनाची वहिनी? Koffee With Karan 7 मध्ये नाव समोर
जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...
Sep 8, 2022, 11:06 AM ISTKatrina, Aishwaryaनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार चोराची भूमिका
कोण आहे ती अभिनेत्री...
Jan 4, 2021, 03:59 PM IST
'तिला कोणी पाहणारही नाही'; दिग्दर्शकाच्या या वक्तव्यावर अखेर बोलली कतरिना
अखेर कतरिनाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 10, 2020, 05:34 PM ISTरणवीरच्या एका चुकीमुळे खिलाडी कुमार असं काही म्हणाला की.....
रणवीरला याची शिक्षाही भोगावी लागली....
Mar 3, 2020, 02:07 PM ISTमुंबईवर होणाऱ्या हल्ल्यांशी अक्षय कुमार, अजय देवगनचं कनेक्शन
भारताचं नशीब कोण पालटणार ?
Mar 2, 2020, 02:12 PM ISTआलिया आणि कतरिनामध्ये 'कांटे की टक्कर'
आलिया आणि कतरिनाच्या जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाचा खुलासा
Feb 11, 2020, 10:32 AM IST
अखेर कतरिनाच्या आयुष्यात मिस्टर परफेक्टची एंट्री?
कलाविश्वात या जोडीविषयी चर्चांना उधाण
Feb 9, 2020, 10:55 AM IST