विकी कौशल आणि कतरिना कैफ

बॉलिवूडमधील सिक्रेट कपल म्हणजेचं अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत असतात.

सिक्रेट कपल

मात्र, आज हे दोघेजण आता बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल झाले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय

कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

पंख्याची साफसफाई

त्या व्हिडीओमध्ये अभिनेता विकी कौशल घरातील पंख्याची साफसफाई करताना दिसत आहे.

घर कामात वेळ

त्यामुळे विकी कौशल घरातील कामात वेळ घालवणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे.

चाहत्यांशी संवाद

तो व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे, 'वाटलं आज माझ्या चाहत्यांशी संवाद साधेन..

घरातील काम

या व्हिडीओमध्ये तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत नाही, उलट तो त्याचे घर साफ करताना दिसतो.

काळा टी-शर्ट परिधान

विकीने त्यावेळी ट्रॅक पॅंट, कॅप, काळा टी-शर्ट परिधान केलेला दिसला.

व्हिडीओमध्ये गंमत

व्हिडीओच्या शेवटी तो गंमतीने म्हणतो, 'ज्याला उंच मुलगा आहे त्यालाही मोठे काम आहे, पंखे साफ करून घ्या, स्टूलचा काय उपयोग.'

चाहत्यांचा प्रतिसाद

चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आणि व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या.

VIEW ALL

Read Next Story