कडधान्य

मांस, मच्छी न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान... जाणून घ्या आणखी काय फायदे...

Lobia Daal Benefits: मांस, मच्छी न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान... जाणून घ्या आणखी काय फायदे... शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेकदा काही पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आहारजत्ज्ञांच्या मते मांस, अंडी न खाणाऱ्यांसाठी चवळी हे कडधान्य एक उत्तम पर्याय आहे. 

Aug 5, 2024, 03:14 PM IST

डाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं? पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!

Benefits of Pulses: शरीराच्या दृष्टीनं आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठीसुद्धा डाळी आणि कडधान्यांची मोठी मदत होते. 

 

Apr 24, 2023, 10:30 AM IST

निरोगी राहण्यासाठी खा ही कडधान्य

धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही.

Mar 13, 2016, 09:54 PM IST

कडधान्यं खा! आरोग्य कमवा!

कडधान्यं ही पोषक तत्त्वयुक्त असतात. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. आरोग्यासाठी कडधान्यं खूप उपयुक्त असतात. एवढंच नव्हे तर मोड आलेली कडधान्यं अनेक आजारांपासून आपला बचाव करतात. 

Jul 15, 2014, 07:15 PM IST