कडक कायदा

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रच्या धर्तीवर कडक कायदा - गृहमंत्री

 आता आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा.

Feb 20, 2020, 11:29 PM IST

हिंगणघाट जळीतकांडानंतर कडक कायदा करण्यासाठी सरकारच्या हालचाली

 कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती 

Feb 10, 2020, 11:53 AM IST

तंबाखू सेवनाबाबत राज्यात कडक कायदा करणार : आरोग्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा  करण्याबाबत सूतोवाच केले आहे. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याचे ठरवले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 18, 2015, 11:48 PM IST