कोण होती औरंगजेबाची हिंदू पत्नी?
औरंगजेबाच्या जीवनकाळातील अनेक किस्से इतिहासात नोंद करून ठेवण्यात आले आहेत.
Dec 11, 2024, 03:01 PM ISTशाहजहांची 'ती' शेवटची इच्छा, जी औरंगजेब पूर्ण करू शकला नाही
Mughal emperor Shah jahan last vow : शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं. मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.
Oct 17, 2023, 02:43 PM ISTकोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री
Kolhapur Voilence: हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
Jun 7, 2023, 02:34 PM IST"औरंगजेब सेक्युलर नव्हता, म्हणून औरंगजेब सेक्युलर एजेंड्यात येत नाही" - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची हिंदुत्वाशी नाड कायम असल्याचं, तसेच तीन पक्ष एकत्र येताना जो एजंडा आहे, त्यात सेक्यूलर शब्द असला, तरी सेक्यूलर व्यक्तींसाठीच असल्याचं
Jan 8, 2021, 08:18 PM ISTऔरंगाबादचा 'बिबी का मकबरा' नेमका बांधला कुणी?
औरंगाबादचा बिबी का मकबरा म्हणजे वास्तूशिल्पकलेचं बेजोड उदाहारण... ताजमहालाइतकीच सुंदर प्रतिकृती
Jan 2, 2020, 05:00 PM IST'तान्हाजी'मध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी
'बाहुबली'शी आहे असं कनेक्शन
Nov 15, 2019, 11:38 AM ISTशहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला
चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
May 18, 2019, 04:16 PM ISTयेचुरींनी आपले नाव बदलून औरंगजेब ठेवायला हवे- संजय राऊत
सीपीआयचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
May 5, 2019, 01:43 PM IST'तख्त'मधील औरंगजेबाच्या भूमिकेविषयी विकीचा महत्त्वाचा खुलासा
करण जोहर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
Apr 23, 2019, 08:34 PM ISTपुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा
राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूर ठोकरचंही नाव होतं
Dec 15, 2018, 01:15 PM ISTकाँग्रेसकडून मोदींची तुलना औरंगजेबाशी
पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी त्यांचा उल्लेख औरंगजेब असा केलाय.
Jun 26, 2018, 08:11 PM ISTकाँग्रेसकडून पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी
काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी
Jun 26, 2018, 07:35 PM ISTसंरक्षण मंत्र्यांनी शहीद औरंगजेबच्या कुटुंबाची भेट घेतली
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज शहीद जवान औरंगजेबच्या कुटुबीयांची भेट घेतली.
Jun 20, 2018, 05:22 PM ISTशहीद जवान औरंगजेब यांच्यावर अंत्यसंस्कार
शहीद रायफलमॅनच्या हत्येनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे.
Jun 16, 2018, 11:46 PM ISTशहीद जवान औरंगजेबच्या भावाने घेतली शपथ
औरंगजेबचा भाऊ घेणार हत्येचा बदला...
Jun 16, 2018, 04:44 PM IST