आर्यन म्हणतो, मी शाहरुखचा मुलगा नाहीच!
बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान याच्याशी नातं सांगणं कुणाला आवडणार नाही... पण, असाही एक व्यक्ती आहे... ज्याचं शाहरुखशी रक्ताचं नातं आहे... पण, अनेकदा तो आपली लोकांपासून लपवतो...
Apr 16, 2016, 10:05 AM ISTव्हिडिओ : नवीन जगाच्या ओळखीसाठी करा आईला मदत!
तुमच्या आईला ऑनलाईन आणण्यासाठी मदत करा, अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अनेकांचं लक्ष खेचून घेतोय.
May 21, 2015, 06:34 PM ISTमाझ्यासारखं नशीब कुणाच्याही वाट्याला नको - कोल्हापूरची 'नकोशी'
'नकोशी' या नावातच हे नाव का ठेवलयं ते कळतं... पण कोल्हापूरच्या एका 'नकोशी'ला आज नवीन ओळख मिळालीय... जणू पुर्नजन्म झाल्यागत तिला आनंद झालाय.
Jan 29, 2015, 08:47 PM ISTपंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका
प्रियांका गांधी यांचं वक्तव्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे. कारण अमेठीत प्रियांका गांधी यांनी आपले भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.
Apr 29, 2014, 07:43 PM ISTमतदार यादीत `किन्नर` समाजाचं अस्तित्त्व!
किन्नर समाजाला आता त्यांची स्वतःची ओळख मिळाली आहे. मतदार यादीमध्ये प्रथमच स्त्री किंवा पुरुष नाही तर ` किन्नर` या नावाने त्यांची वेगळी नोंद करण्यात आली आहे. यामुळे किन्नर समाजात आनंदाचे वातावरण पसरलंय.
Feb 20, 2014, 06:08 PM ISTअनिल कपूची मुलगी म्हणते बाबांची प्रसिद्धी नको!
मी माझी ओळख निर्माण करीन. मला बाबा (अनिल कपूर) यांची प्रसिद्धी नकोय. माझी मी स्वत: ओळख बॉलिवूडमध्ये करीन, असा दावा अभिनेत्री सोनम कपूर हिने केला आहे.
Jun 13, 2013, 04:40 PM ISTनोकरी हवी??? तर हे करा...
विद्यार्थी मिंत्रांनो तुमच्यासाठी खास गोष्ट, खूप कमी लोकांना माहितीये की तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी गेल्यावर ते तुमच्या बायो डेटावर नजर टाकण्याआधी तुमच्यातील काही बाबी टिपण्याचा प्रयत्न करीत असतात. जास्तीत तुमच्यात गुणवत्ता आहे की नाही हे जाणण्यांचा प्रयत्न केला जातो.
Dec 15, 2011, 12:16 PM IST