मारला असा छक्का, कॉमेन्ट्री बॉक्सचा काच चकनाचूर
झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळविला. ऑस्ट्रिलियाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या चांगलेच धुतले. त्यांचा १९८ धावांनी पराभव केला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल जॉनसनने असा छक्का मारला की बॉल सरळ कॉमेंड्री बॉक्सचा काचेला धडकला.
Aug 26, 2014, 06:22 PM ISTभारतीयाकडून ऑस्ट्रेलियात महिलांचा फिल्मी पाठलाग
भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.
Jul 24, 2014, 06:13 PM ISTधोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल
'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2014, 04:37 PM ISTपरदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल
परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.
Jun 27, 2014, 04:51 PM ISTवर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड
गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.
Jun 23, 2014, 05:16 PM ISTजर पॉटिंग दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला असता तर?
क्रिकेटमधून निवृत्ती घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. मात्र निवृत्तीचा तो दिवस प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतोच. कधी निवृत्ती घेणं बातमी होते तर कधी वेळेवर निवृत्ती न घेणं सुद्धा... निवृत्तीच्या बातम्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग चर्चेत आला होता. कारण त्यानं टेस्ट क्रिकेटला दोन वर्ष जास्त दिल्याची चर्चा आहे.
Jun 11, 2014, 08:50 AM IST`फेसबुक`चा जास्त वापर करणाऱ्या महिला `एकाकी`
फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ अॅक्टिव्ह राहणाऱ्या आणि आपल्या प्रोफाईलमध्ये अधिकाधिक माहिती देणाऱ्या महिला आपल्या जीवनात खूप एकट्या असतात.
May 30, 2014, 07:35 PM ISTभरारी घेताना विमानाचं इंजिन बिघडलं अन्....
आकाशात भरारी मारत असताना अचानक एका विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि एका क्षणासाठी पायलटसहीत इतर क्रू मेंबर्सच्या काळाजाच ठोकाच चुकला.
May 13, 2014, 11:20 AM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा
ऑस्ट्रेलियाच्या सागरी मोहिम कंपनीनं बंगालच्या उपसागरात बेपत्ता मलेशिया विमानाचा मलबा सापडल्याचा दावा केलाय. ही जागा सध्या हिंदी महासागरात सुरू असलेल्या तपासापासून ५,००० किलोमीटर दूर आहे.
Apr 29, 2014, 11:25 AM ISTऑस्ट्रेलियाच्या विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरातून उड्डाण घेतलेल्या व्हर्जिन एअरलाइन्सच्या एका विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न विमानातील कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. या विमानाला इंडोनेशियाच्या बाली शहरात उतरविण्यात आल्यानंतर त्या प्रवाशाला ताब्यात घेण्यता आले आहे.
Apr 25, 2014, 01:40 PM ISTभारतानं ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत गुंडाळलं
ढाका: भारताने ट्वेण्टी20 विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत ऑलआऊट केलंय. भारताचा हा सलग चौथा विजय नोंदवला आहे. भारताने सामना 73 धावांनी जिंकलाय.
Mar 30, 2014, 10:19 PM ISTटी-२० वर्ल्डकप: आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संडे ट्रीट
टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही संडे ट्रीट क्रिकेट रसिकांना पाहयला मिळणार आहे. साखळी फेरीतली टीम इंडियाची ही शेवटची लढत आहे. मात्र या लढतीपूर्वीच टीम इंडियाचे सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालंय.
Mar 30, 2014, 10:36 AM ISTस्कोअरकार्ड वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Mar 28, 2014, 03:08 PM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया
स्कोअरकार्ड :पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया
Mar 23, 2014, 03:19 PM ISTमलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागला?
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.
Mar 23, 2014, 03:02 PM IST