'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही
Dec 4, 2016, 04:43 PM IST'मोदींविरोधात बोलल्यामुळेच केजरीवालांची जीभ वाढली'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Sep 18, 2016, 10:21 AM ISTघशाला न चिरता काढली थायरॉईडची गाठ
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना थायरॉईडची शस्त्रक्रिया करताना मोठं यश आलं आहे.
Jul 8, 2016, 11:33 PM IST19 वर्षांच्या संसारानंतर कळलं बायको पुरुष आहे
19 वर्ष संसार केल्यावर बायको महिला नसून पुरुष असल्याचं बेल्जियममधल्या एका व्यक्तीला कळलं.
Jun 27, 2016, 08:49 PM ISTशूटिंगवेळी सैफअली खान जखमी
बॉलीवूड अभिनेता सैफअली खानच्या अंगठ्याला चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुखापत झाली आहे.
Jun 26, 2016, 07:59 PM ISTपुण्यात ऑपरेशनदरम्यान झालं इन्फेक्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 12:02 PM ISTआजी-आजोबांना आता मोतीबिंदूच्या ऑपरेशनची गरज नाही
वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी एक नवीन रसायन शोधून काढलं आहे, हे रसायन डोळ्यात टाकण्यात येणाऱ्या ड्रॉपमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे मोतीबिंदूची अडचण दूर होणार आहे.
Nov 10, 2015, 03:39 PM ISTप्रसिद्ध लेखक सलीम खान यांना ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये हलवलं
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Oct 6, 2015, 11:25 PM ISTआश्चर्यम! दोन वर्षांच्या मुलाला तीन लिंग
मुंबईच्या सायन रूग्णालयात एका दोन वर्षीय बालकावर नुकतीच अत्यंत दुर्मिळ अशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. या बालकाला जन्मताच तीन लिंगं होती. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तीन लिंग असलेल्या केसची नोंद झालीय.
Aug 20, 2015, 11:00 PM ISTतीन लिंग असलेल्या बालकावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
तीन लिंग असलेल्या बालकावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
Aug 20, 2015, 10:17 PM ISTऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!
जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय.
Apr 13, 2015, 01:15 PM ISTयेमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंग हिरो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:11 AM ISTऑपरेशननंतर घरी परतला रणवीर सिंह!
मुंबईतील हॉस्पिटलमधून खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह रविवारी घरी परतलाय. तो काही दिवस घरी आराम करणार आहे. रणवीरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं, 'ऑपरेशन यशस्वी झालं. आता घरी जात आहे. काही दिवस आराम करणार जेणेकरून पूर्णपणे बरा होऊ शकेल. आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आणि केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.'
Apr 6, 2015, 12:09 PM ISTजेजे हॉस्पीटलची कामगिरी : सर्वात मोठा ट्युमर काढला
सर्वात मोठा ट्युमर काढला
Nov 8, 2014, 07:10 PM ISTरणबीर कपूरचं झालं ऑपरेशन, तब्येत चांगली
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ऑपरेशन झालंय. रणबीरला 'अॅडनॉइड टॉन्सिल'चा खूप दिवसांपासून त्रास होत होता. रणबीरची सर्जरी ही त्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला झाली.
Oct 1, 2014, 06:47 PM IST