बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2014, 11:21 AM ISTसुशीलकुमार शिंदेंवर शस्त्रक्रिया यशस्वी
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन करण्यात आलं. शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्यानं त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.
Aug 4, 2013, 10:52 PM ISTगँगरेप प्रकरणाची धग दिल्लीत कायम
दिल्ली गँगरेप प्रकरणाची धग अद्याप कायम आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी आजही कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलीय. तसच इंडिया गेट परिसर मोकळा करण्यात आलाय. तसच याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Dec 24, 2012, 09:36 AM IST`ती`ची प्रकृती अजूनही चिंताजनक... ऑपरेशननंतर व्हेंटिलेटरवर
दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या पीडित मुलीची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काही वेळापूर्वीच सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या पथकानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Dec 23, 2012, 10:40 PM ISTडॉक्टरांची किमया, चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया
पिंपरी-चिंचवडमधल्या धनश्री रुग्णालयात एका पाच वर्षीय चिमुरड्याला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका बसलाय. दुखापत झालेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो रुग्णालयात दाखल झाला खरा, पण डॉक्टर त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून मोकळे झाले.
Dec 2, 2012, 06:40 PM IST