ट्रेन सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी करू शकाल तिकीट बुकिंग
अनेक भारतीयांना विमानाचा प्रवास वेगवान असला तरीही रेल्वेने प्रवास करण्यातच खरा आनंद मिळतो. प्रवाशांची गरज ओळखून रेल्वेदेखील त्यामध्ये अनेक बदल करत आहे. तिकिट बुकिंगपासून थेट रेल्वेच्या लूकमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
Dec 27, 2017, 05:25 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
Dec 8, 2016, 06:27 PM ISTआता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत
रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत.
Jun 7, 2015, 03:14 PM ISTIRCTCचं रेल्वे प्रवाशांना गिफ्ट, मिळणार स्वस्त रेल्वे तिकीट
ऑनलाईन रेल्वे तिकीटचं बुकिंग आता न सोपं होणार आहे सोबतच तिकीट स्वस्तही होणार आहे. आयआरसीटीसीनं नुकतीच आपल्या वेबसाईटवर आरडीएस सुविधा सुरू केली आहे. ज्याद्वारे ग्राहक सरळ रिझर्वेशन करू शकतात आणि या पद्धतीन तुमच्या बँकेतून तेव्हाच पैसे कट होतील, जेव्हा रिझर्वेशन झालेलं असेल.
Aug 6, 2014, 04:55 PM IST