पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल
IMPS Money Transfer : तुम्ही जर ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी IMPS च्या नियमात बदल होणार आहे. नेमका हा बदल काय असणार आहे ते जाणून घ्या...
Jan 31, 2024, 04:01 PM ISTविषारी सॅनिटायजरपासून सावधान; CBIकडून अलर्ट जारी
सावधान, तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायजर विषारी तर नाही ना?
Jun 16, 2020, 06:25 PM ISTअर्बन बॅंकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखांचा गंडा
कोल्हापुरातील अर्बन बँकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखाचा गंडा
Apr 22, 2019, 08:42 AM ISTऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान
तुम्ही जर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करतात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Dec 30, 2017, 03:11 PM ISTHDFC बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल
एचडीएफसी बॅंक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करतात.
Nov 12, 2017, 12:04 PM ISTघरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरा, 5 रुपयांची सूट मिळवा
एलपीजी म्हणजेच घरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
Jan 3, 2017, 09:43 PM ISTकॅशलेस व्यवहारावर भर द्या, मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षाच्या शेवटच्या मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधला. मोदींनी 'मन की बात' मधून देशवासीयांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Dec 25, 2016, 01:09 PM ISTपेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट
नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 06:26 PM ISTएलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट
नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Dec 8, 2016, 06:07 PM IST२ हजारापर्यंत कार्ड पेमेंट आता टॅक्समुक्त
सरकारने कॅशलेस ट्रांजेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी २ हजार रूपयापर्यंतच्या कार्ड पेमेंटवर सर्विस टॅक्स घेणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधून २ हजार रूपयापर्यंतच्या रक्कमेवर आता सर्विस टॅक्स बसणार नाही आहे.
Dec 8, 2016, 03:27 PM ISTदिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा
पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Nov 13, 2016, 12:37 PM IST