Top SUV: टाटाची ही गाडी पुन्हा नंबर वन, Maruti Brezza कितव्या स्थानावर जाणून घ्या
देशात दर महिन्याला ऑटो क्षेत्रातील गाड्यांच्या विक्रीचा आकडा समोर येतो. यावरून देशभरातील ग्राहकांची पसंती कोणत्या गाडीला आहे, याबाबत कळतं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मारुति ब्रेझा (Maruti Brezza) विक्रीत अव्वल स्थानी होती.
Nov 4, 2022, 03:54 PM ISTTATA Safari ची बाजारात एंट्री, नवीन एसयूव्ही मॉडेल खूप आरामदायी
टाटा मोटर्सचे (TATA Motors) सफारी मॉडेल (Safari new model) ज्यांना आवडते त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.
Feb 22, 2021, 02:49 PM ISTकशी आहे जगातली सर्वात वेगवान SUV...
लॅँबोर्गिनीने ३०५ किमी प्रति तास या वेगाने धावणारी एसयूव्ही बाजारात आणली आहे.
Jan 11, 2018, 06:01 PM ISTसर्वात स्वस्त SUV लवकरच होणार लॉन्च, 30 KM देणार मायलेज
तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑटो मार्केटमध्ये Datsun कंपनी आपली नवी आणि स्वस्त SUV Datsun गो क्रॉस लवकरच लॉन्च करणार आहे.
Jan 8, 2018, 04:46 PM ISTनियम मोडणाऱ्या कार चालकाला बाईकस्वाराने शिकवला धडा
रस्त्यातून जाताना वाहतुकीचे नियम पाळावे हा नियम सर्वांना माहिती आहे. पण अनेकवेळा सिग्नलला पोलीस नाही पाहून लोक विरूद्ध दिशेने गाडी टाकता. असा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यात एका बाईक स्वाराचे कौतुक केले जात आहे.
Nov 6, 2017, 06:59 PM IST१० ऑक्टोबरला नव्या रुपात लॉन्च होणार महिंद्रा KUV100
भारतातील वाहन निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनी आपली KUV100 नव्या रुपात बाजारात लॉन्च करणार आहे.
Oct 8, 2017, 07:12 PM ISTमहिंद्राने लॉन्च केली XUV500 एसयूव्हीची नवीन व्हेरिएंट कार
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेडने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही XUV500 चं नवं W9 व्हेरिएंट लॉन्च केलं आहे.
Oct 5, 2017, 12:56 PM ISTस्कोडाची सेव्हन सीटर एसयूव्ही भारतात लॉन्च
'स्कोडा' या कंपनीनं भारतात आपली ७ सीटर एसयूव्ही Kodiaq लॉन्च केलीय.
Oct 4, 2017, 06:14 PM ISTमहिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!
महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय.
Sep 10, 2015, 04:52 PM ISTफोर्डची `इंडेवर` नवीन स्वरुपात बाजारात दाखल
`फोर्ड इंडिया` या मोटार कंपनीनं आपल्या `एसयूव्ही` (स्पोर्टस् यूटिलिटी व्हेईकल्स) विभागातील एक नवीन गाडी लॉन्च केलीय.
Apr 29, 2014, 06:13 PM ISTगाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!
बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.
Mar 6, 2013, 10:34 AM IST