बँकेतल्या व्यवहारांसाठी भरावं लागणार एवढं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 7, 2017, 10:41 PM ISTआयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.
Mar 6, 2017, 07:45 PM ISTअॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क
महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:37 PM ISTएचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:26 PM ISTएसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.
Mar 6, 2017, 07:16 PM IST'एसबीआय'मध्ये अकाऊंट असेल तर सावधान...
तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्था एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला यापुढे निर्धारित किमान बॅलन्स राखणं अनिवार्य करण्यात आलंय.
Mar 4, 2017, 12:01 PM ISTबँकेत खाते नसतानाही मिळाली दोन एटीएम कार्ड
बँकेत खाते नसताना बँक तुमच्या नावे एटीएम कार्ड देईल का ? यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र मालेगावच्या एका यंत्रमाग कामगाराला त्याचे नावे बँकेत कुठलेही खाते नसताना स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याला चक्क दोन एटीएम कार्ड पोस्टाने पाठविलीत.
Feb 13, 2017, 08:50 AM ISTकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्याचे संकेत
येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोटाबंदीनं त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता स्टेट बँकेच्या अहवाल व्यक्त करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 11:55 AM ISTएसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!
नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय.
Jan 4, 2017, 03:46 PM ISTकर्जाची मुदत 25 वर्षे असल्यास...
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये.
Jan 2, 2017, 09:45 AM ISTएसबीआयच्या व्याजदर कपातीने ग्राहकांना कसा होणार फायदा...घ्या जाणून
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये.
Jan 2, 2017, 09:34 AM ISTकधीपर्यंत सुरू राहणार नोटांची चणचण? पाहा...
देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
Dec 20, 2016, 10:47 PM ISTमाल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 08:12 PM ISTमाल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!
विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे.
Nov 20, 2016, 04:44 PM ISTनोटाबंदीनंतर ठेवीदारांच्या व्याज दरात कपात
नोटाबंदीच्या निर्णायमुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सध्या पैशांचा महापूर आलाय. त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय.
Nov 17, 2016, 01:37 PM IST