एसबीआयच्या व्याजदर कपातीने ग्राहकांना कसा होणार फायदा...घ्या जाणून

नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये. 

Updated: Jan 2, 2017, 09:34 AM IST
एसबीआयच्या व्याजदर कपातीने ग्राहकांना कसा होणार फायदा...घ्या जाणून title=

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये. 

साधारणतः मोठ्या कर्ज रकमांसाठी बँका ग्राहकांना मासिक हप्ता न बदलता कर्जाची मुदत कमी करण्यावर भर असतो. म्हणूनच 50 लाखांच्या कर्ज रकमेसाठी वेगवेगळ्या मुदतीसाठी किती मुदत कमी होणार आहे पाहुयात