आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा हिसका
एलबीटीविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवण्यास सुरुवात केलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता एलबीटीबाबत व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ झाल्याचे संकेत मिळतायत.
May 12, 2013, 08:40 AM ISTएलबीटीला विरोध: व्यापारी संघटनात फूट
एलबीटीला विरोध करत मुंबईत आंदोलन करणा-या व्यापारी संघटनात फूट पडलीय. एलबीटीच्या बंदमधून किरकोळ व्यापाऱ्यांनी माघार घेतलीय. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतलाय.
May 12, 2013, 08:29 AM IST`एकाकी पडलो नाही... दिल्लीलाही परतणार नाही`
`एलबीटीबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. एलबीटीच्या मुद्द्यावर मी एकाकी पडलेलो नाही तसंच सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतलेली नाही तसंच मी दिल्लीला परतणार नाही`
May 10, 2013, 04:34 PM ISTएलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट
एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.
May 10, 2013, 04:09 PM ISTLBT वरून काँग्रेसमध्येच फूट
एलबीटीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वपक्षीयांनीही काँग्रेसला घेरलंय. एलबीटी लागू करण्यावर मुख्यमंत्री ठाम असताना काँग्रेस खासदारांनी एलबीटीला विरोध दर्शवत थेट दिल्लीला जाऊन हायकमांडकडे धाव घेतली आहे.
May 9, 2013, 10:28 PM IST`LBT` म्हंजे काय रं भाऊ?
LBT ला व्यापा-यांचा जोरदार विरोध आहे. हा कर लाथा बुक्क्यांचा कर असल्याचं तर कधी ब्लॅक लॉ असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केली आहे. पण या आंदोलनातील अनेक व्यापा-यांना LBT हे नेमकं प्रकरण काय आहे हे माहितीच नाही...त्यामुळे नेमका त्यांचा विरोध आहे तरी कशाला असा प्रश्न पडतो...
May 8, 2013, 05:45 PM ISTसत्तेत आलो तर एलबीटी रद्द - फडणवीस
भाजपचा एलबीटीला विरोध असून राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द करु अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीये. एलबीटी मुख्य़मंत्र्यांचे अपत्य आहे अशी टीकाही त्य़ांनी केलीये.
May 7, 2013, 08:12 PM ISTएलबीटी स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार
एलबीटीला तूर्तास स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एलबीटी विरोधकांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र एलबीटी विरोधकांना कोणाताही दिलासा द्यायला आज सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.
May 7, 2013, 08:07 PM IST`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'
मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.
May 7, 2013, 01:52 PM ISTएलबीटी : व्यापारी सरकारमधील वाद विकोपाला
लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीच्या मुद्यावर व्यापारी संघटना आणि राज्य सरकामधला वाद कायम आहे. एलबीटीच्या विरोधात मुंबईतल्य़ा व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात.
May 6, 2013, 12:20 PM ISTएलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक
एलबीटीविरोधात मुंबईतले व्यापारी आक्रमक झालेत. आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तर कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलयं. सोमवारी रात्री टोलनाक्यांच्या केलेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापुरात उत्स्फुर्त बंद पुकारण्यात आलाय.
May 1, 2013, 08:46 PM ISTएलबीटीविरोधात व्य़ापारी महासंघांची बंदची हाक
एलबीटीविरोधात राज्यातले व्यापारी आक्रमक झालेत. एलबीटीला विरोध करण्यासाठी व्य़ापारी महासंघानं आज आणि उद्या बंदची हाक दिलीय.
Apr 22, 2013, 08:16 AM IST`एलबीटीला` स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
एलबीटी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
Apr 2, 2013, 04:10 PM ISTराज्यात जकातीऐवजी एलबीटी लागू
राज्यातल्या अ, ब, आणि क वर्ग महापालिकांमध्ये आजपासून एलबीटी लागू होतोय. यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेत एलबीटी लागू होणार आहे.
Apr 1, 2013, 02:52 PM IST