एफआयआरचे ऑनलाईन नोंदणी

एफआयआर ऑनलाईन दाखल करता येणार

आता पुढच्या वर्षीपासून एफआयआर दाखल करणं सुलभ होणार आहे. घरी बसल्या बसल्या केवळ माऊसच्या क्लिकच्या सहाय्याने ऑनलाईन एफआयआर दाखल करता येणार आहे.

Mar 21, 2012, 05:04 PM IST