एडस

'स्टेमसेल'च्या माध्यमातून त्याला मिळाली 'एचआयव्ही'पासून मुक्तता

स्टेमसेल प्रत्यारोपण उपचारांवर खात्रीशीर उपाय म्हणून शिक्कामोर्तब झालंय

Mar 6, 2019, 11:59 AM IST

भयानक आजार एडस आटोक्यात येतोय

दीड दशकापूर्वी एडस् या रोगानं जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सा-या जगासाठीच नविन असलेल्या या रोगानं सर्वांच्याच मनात भिती निर्माण केली होती. पण आता चित्र पालटतंय. सध्या एडस बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतय. 

Dec 2, 2016, 12:07 AM IST

'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध

आपल्याला 'एचआयव्ही'ची लागण झालीय हे माहीत असूनही एका विकृत व्यक्तीनं जवळपास 300 महिलांशी असुरक्षित शरीरसंबंध जोडल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

Oct 21, 2015, 02:56 PM IST

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

Oct 10, 2015, 01:18 PM IST

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

एड्स या घातक रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध सेवाभावी संघटना आणि सेक्स वर्कर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र, सरकारी अनास्थेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती पुन्हा निर्माण झालीय. सरकार एड्सच्या धोक्याकडं कसं दुर्लक्ष करतंय, याबद्दल धक्कादायक सत्य समोर आलंय.

Oct 10, 2015, 10:39 AM IST

कुंभमेळ्यापूर्वीच 'कॉन्डोम्स'चा स्टॉक संपला, 'एचआयव्ही'ची धास्ती!

नाशिकमध्ये १४ जुलैपासून कुंभमेळा सुरू होतोय... पण, प्रशासन मात्र भलतंच धास्तावलंय. याचं कारण आहे नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच 'कॉन्डोम'चा स्टॉक संपत आलाय. नाशिकमध्ये केवळ ५० हजार कॉन्डम्स स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळी असुरक्षित सेक्समध्ये वाढ होऊन एडसचा धोका वाढल्याचं समोर येतंय. 

Jul 4, 2015, 03:50 PM IST

'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!

एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.

Jun 27, 2015, 03:57 PM IST

... ही लस ठरू शकते `एडस`साठी मारक!

एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.

Sep 13, 2013, 08:09 AM IST

युरेका… अखेर एचआयव्हीवर उपचार सापडला

आतापर्यंत असाध्य मानल्या जाणाऱ्या एड्स या रोगावर उपचार करणं शक्य झालयं. अमेरिकेतील दोन एचआयव्ही पॅझिटिव्ह रुग्ण आता औषध न घेताही निरोगी जीवन जगतायत. या बातमीमुळे अनेक एड्सग्रस्त रुग्णांच्य आशा पल्लवित झाल्या आहेत.

Jul 4, 2013, 06:22 PM IST

एडसपेक्षाही घातक आता `सेक्स सुपरबग`

एडस या जिवघेणा रोगावर अजूनही ठोस असे औषधाउपाचार उपलब्ध झालेले नाही. आणि त्यापेक्षाही घातक अशा `सेक्स सुपरबग` हा नवा रोग नुकताच समोर आला आहे.

May 7, 2013, 08:07 AM IST

`एडस`वर लस बनवणं झालं सोपं!

एड्ससाठी कारणीभूत ठरणाऱ्या पेशी शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश आलंय. त्यामुळे महारोग समजल्या जाणारा ‘एडस्’ टाळण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्म लस तयार करण्यासाठी खूप महत्ताचं योगदान ठरणार आहे.

Sep 22, 2012, 04:59 PM IST