एआयबी

व्हिडिओ : आमिरच्या 'एआयबी'ला कानपिचक्या

वादग्रस्त 'एआयबी नॉकआऊट' (ऑल इंडिया बॅकचोद) या कार्यक्रमावर टीका झाल्यानंतर सगळ्याच सेलिब्रिटिंनी या विषयावर बोलणं टाळलं... पण, आपल्या भूमिका ठोकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं मात्र आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडलीय. 

Feb 11, 2015, 07:31 AM IST

एआयबी विरोधात पुण्यात गुन्हा, सोनाक्षी, दीपिकाही आरोपी

पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वादग्रस्त एआयबी शो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४  जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला असून, यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचाही समावेश आहे. 

Feb 5, 2015, 11:14 PM IST

'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका'

सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

Feb 4, 2015, 01:29 PM IST

'एआयबी'चे वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले...

अश्लील वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरलेला 'एआयबी नॉकआऊट' हा कार्यक्रमाचे व्हिडिओ तात्पुरते यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आलेत. 

Feb 4, 2015, 10:59 AM IST