एआयबी

...म्हणून तन्मय भट्टचा 'एआयबी'तून काढता पाय

का घेतला त्यांनी असा निर्णय?

Oct 9, 2018, 11:02 AM IST

AIB ने केली मोदींची अश्लिल थट्टा...

अश्लील थट्टा आणि लोकांवर जोक्स करण्यासाठी प्रसिद्ध सोशल मीडिया ह्यूमर कंपनी All India Bakchod ने  सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. या संदर्भात  एक व्हिडिओ त्यांनी आपल्या पेजवर शेअर केला आहे. 

Jul 11, 2016, 04:50 PM IST

AIB च्या त्या व्हिडिओवर लता दीदी बोलल्या

AIB च्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे.

May 31, 2016, 03:45 PM IST

AIB वाल्यांच्या अकलेचं दिवाळं

AIB वाल्यांच्या अकलेचं दिवाळं

May 30, 2016, 08:55 PM IST

तन्मय भट्टचा एआयबीचा व्हिडीओ डिलीट करणार-पोलीस

तन्मय भट्टने तयार केलेला वादग्रस्त व्हिडीओ इंटरनेटवरून हटवणार असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. आपण फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्वीटरच्या संपर्कात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

May 30, 2016, 03:06 PM IST

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

May 29, 2016, 09:22 PM IST

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

May 29, 2016, 07:56 PM IST

फ्रेंड्स डे चे यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का ?

फेसबूकनं नुकताच आपला 12 वा वाढदिवस साजरा केला.

Feb 8, 2016, 10:30 PM IST

AIB ने महाराष्ट्राच्या राजकारणाची उडवली खिल्ली, तुम्ही पाहा

ऑल इंडिया बक** म्हणजे AIB यांनी आपल्या पहिल्या शोला प्रमोट करण्यासाठी नवीन प्रयोग केले आहे.  त्यांनी आपल्या शोला हीट करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला चिमटे काढले आहेत आणि खिल्ली उडवली आहे. 

Oct 29, 2015, 04:12 PM IST

AIB पुन्हा धमाक्यात येतंय, हे टीझर त्याचा पुरावा आहे.

 AIB तुम्हांला माहित आहे का, तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. संपूर्ण इंटरनेट जगताला माहीत आहे की, AIB म्हणजे ऑल इंडिया बकचोद... AIB रोट्समुळे झालेल्या वादंगानंतर महाराष्ट्र सरकार यांच्या वाद झाला. त्यानंतर इंटरनेटवरून ते व्हिडिओ काढण्यात आले. 

Sep 15, 2015, 01:27 PM IST

व्हिडिओ: इरफान खानचं 'पार्टी ऑल नाइट' गाणं वेड लावणारं

ऑनलाइन इंटरटेनमेंट चॅनेल एआयबीनं एक नवा व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता इरफान खान रॅप साँग गातांना आणि नाचतांना दिसतोय. एआयबीच्या ग्रृपसोबत व्हिडिओमध्ये इरफान खानही दिसतोय.

Aug 3, 2015, 01:07 PM IST

व्हिडिओ : 'एआयबी'चा हा व्हिडिओ होतोय वायरल!

भारतातल्या विवाह संस्थेवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.

May 14, 2015, 03:46 PM IST

एआयबी प्रकरणी दीपिकाला दिलासा

उच्च न्यायालयाने एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी, अभिनेत्री दीपिकाला तिच्या याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत, दीपिकाच्या याचिकेवर १६ मार्चपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2015, 12:33 PM IST

एआयबी : आलिया, दीपिकावर गुन्हा दाखल, मग सोनाक्षीवर का नाही?

'एआयबी' या वादग्रस्त कार्यक्रमाची तक्रारी दाखल झाल्यानंतर जास्तच चर्चा सुरू झालीय... आणि त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा सुरू झालीय.

Feb 13, 2015, 11:08 AM IST