दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली ४ बदल करणार?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.
Aug 5, 2018, 07:53 PM ISTराहुल द्रविडच्या शिष्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये संधी?
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 22, 2018, 07:17 PM ISTऋषभ पंतची शेवटच्या क्षणी निवड, या खेळाडूला मिळणार होती संधी
भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
Jul 19, 2018, 09:05 PM ISTएका मॅचमध्ये २१ सिक्सर ठोकणारा हा क्रिकेटपटू टेस्ट टीममध्ये दाखल
२०१७ मध्ये त्याला पहिल्यांदाच भारतीय टी-२० मध्ये जागा मिळाली
Jul 19, 2018, 10:29 AM IST'ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीला ऋषभ पंत जबाबदार'
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली.
May 21, 2018, 09:30 PM ISTदिल्लीच्या ऋषभ पंतचा विक्रम, धोनीलाही करता आलं नाही असं रेकॉर्ड
आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून दिल्लीची टीम याआधीच बाहेर झाली आहे.
May 20, 2018, 06:14 PM ISTदिल्लीचं मुंबईपुढे तगडं आव्हान, प्ले ऑफसाठी मुंबईला विजय आवश्यक
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १७४ रन केल्या आहेत.
May 20, 2018, 06:00 PM ISTनिवड समितीवर नाराज असल्याच्या चर्चा, ऋषभ पंत म्हणतो...
इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे ऋषभ पंत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.
May 16, 2018, 09:15 PM ISTऋषभ पंतची तुफानी बॅटिंग मात्र, तरीही २ रन्सने झाला पराभव
ऋषभ पंतने केलेल्या शतकी खेळीनंतरही दिल्लीच्या टीमला २ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 16, 2018, 02:35 PM ISTरणजी ट्रॉफी फायनलमध्ये ऋषभ पंतने मोडला सचिनचा रेकॉर्ड
रणजी ट्रॉफीची फायनल विदर्भ आणि दिल्लीमध्ये रंगली....
Dec 29, 2017, 04:13 PM ISTधोनी- टी २० वादात नेहराची उडी, या खेळाडूंना संधी द्या
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20नंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहरानं महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे.
Nov 9, 2017, 04:57 PM ISTफॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला राहुल द्रविडचा महत्वाचा सल्ला
टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळेच त्याला प्रयत्न करूनही टीम इंडियात जागा मिळणे कठिण होत आहे. दिलीप ट्रॉफीमध्येही ॠषभ काही खास करिश्मा दाखवू शकला नाही.
Sep 27, 2017, 06:59 PM ISTऋषभ पंतने घेतली नवीन मर्सिडीज कार पाहा व्हिडिओ....
टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला भारतीय क्रिकेटमधील आगामी स्टार म्हणून पाहिले जात आहे. या तुफानी फलंदाजाने नुकतीच एक नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ऋषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या मर्सिडीज कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
May 29, 2017, 06:36 PM ISTसीनियर युवराजने मैदानावर जिंकले सर्वांचे मन
आयपीएल १०मध्ये युवराज सिंह आपल्या खेळासोबतच आपल्या सौम्य व्यवहाराने सर्वांचेच मन जिंकतोय. याआधी कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने रॉबिन उथप्पा आणि सिद्धार्थ कौल यांच्यात झालेला वाद सौम्यपणाने मध्यस्थी करत मिटवला होता.
May 3, 2017, 11:59 AM ISTवडिलांच्या निधनानंतर ऋषभ पंतची जिगरबाज खेळी
आयपीएलच्या दहाव्या मोसमातला पहिलीच मॅच दिल्लीला गमवावी लागली असली तरी ऋषभ पंतनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
Apr 9, 2017, 07:12 PM IST