ऊस शेतकरी

Nashik NJP MLA Rahul Ahir Controversial Statement On Farmers Loan PT2M47S

नाशिक । भाजप आमदारांचा अजब प्रकार, शेतकऱ्यांना विष पिण्याचा दिला सल्ला

नाशिकमधील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी पैशीची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांचा अजब प्रकार समोर आला. शेतकऱ्यांना विष पिण्याचा सल्ला दिला.

Jan 11, 2019, 10:45 PM IST

मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा - खासदार राजू शेट्टी

दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.  

Dec 25, 2018, 10:53 PM IST

साखर उद्योगाला पॅकेज जाहीर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

देशातंर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर घसरल्यानं राज्यातील साखर कारखानदारी चांगलीच अडचणीत सापडली होती. इतकच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा पैसा सुद्धा मिळत नव्हता. पण आता केंद्रानं साखर उद्योगाला सात हजार कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानं साखर उद्योगासमोर अडचणी काही प्रमाणात कमी होतील असं अभ्यासकाचं मत आहे.

Jun 8, 2018, 08:21 PM IST

साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

 कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र ..

Dec 29, 2017, 02:18 PM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांच्या उत्पनातील ७५ टक्के वाटा

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ऊसाच्या दरावरून प्रत्येक हंगामात शेतकरी, साखर कारखानदार आणि सरकार यांच्यात संघर्ष होतो. मात्र, यापुढे शेतकऱ्यांना कदाचित ऊसाच्या दरासाठी संघर्ष करावा लागणार नाही. कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता साखर कारखान्यांच्या उत्पनाच्या ७५ टक्के वाटा मिळणार आहे.  

Nov 18, 2017, 02:15 PM IST

ऊस दराबाबत पुकारलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

Dec 19, 2015, 07:45 AM IST