ऊसाचा रस किती वेळात खराब होतो?
हा ऊसाचा रस पिणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी.
Dec 16, 2024, 03:26 PM ISTऊस न वापरता घरच्या घरी बनवा थंडगार ऊसाचा रस
घरच्या घरी ऊसाचा रस तयार करण्याची रेसिपी
May 21, 2024, 08:33 PM ISTSugarcane Juice : ऊस न वापरता घरच्या घरी बनवा ऊसाचा रस; वापरा 'या' स्मार्ट Tips
Sugarcane Juice : शरीराला आवश्यक त्या द्रव्यांचा पुरवठा होण्यासोबतच नैसर्गिक साखरेचा पुरवठाही या रसामुळे होतो. तुम्हाला माहितीये का, कुठे बाहेर न जाता घरच्या घरीसुद्धा तुम्ही ऊसाचा रस बनवू शकता. तेसुद्धा ऊस न वापरता.
Apr 19, 2023, 04:13 PM IST
अवघ्या 'दहा' रूपयांच्या या नैसर्गिक उपायाने घटवा झटपट वजन !
आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते.
Jun 2, 2018, 08:51 AM ISTलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस
ब्राझीलनंतर भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन होते. ऊसाच्या रसापासून बनवली जाणार साखर आणि गूळव्यतिरिक्त ऊसाच्या रसाचेही सेवन केले जाते.
Apr 26, 2018, 11:21 AM ISTउसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे
उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा ताजा थंड रस पिण्याची मजा काही वेगळीच असते. उसाचा रस केवळ उन्हाच्या काहिलीपासूनच आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवतो. यामुळे भरपूर उर्जा मिळते. शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते.
May 9, 2017, 05:46 PM ISTअक्षयने रस्त्यावर विकला ऊसाचा रस
आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार नेहमीच अनोखे फंडे वापरत असतात. एअरलिफ्ट चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खिलाडीस्टार अक्षय कुमारनेही असाच काहीसा वेगळा फंडा वापरला.
Jan 22, 2016, 02:39 PM ISTकडक उन्हात घ्या थंडपेयांचा आसरा!
गेल्या काही दिवसांत कडक उन्हाचा पारा खाली आला असला तरी अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. सततच्या तापमानातील चढउतारामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
May 6, 2014, 07:51 AM IST