उबर

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली. 

 

Feb 13, 2024, 02:55 PM IST

लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज; आता 5 दिवसांसाठी बुक करु शकता उबर

Uber Intercity Service: उबरने आणखी नवीन सर्व्हिस लाँच केली आहे. लांबचा प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा खूप फायद्याची आहे. 

Dec 20, 2023, 01:48 PM IST

आता Ola- Uber प्रमाणं विमानानं फिरा; 'इथं' करता येतेय क्षणात बुकींग

Ola- Uber  Cabs : हातातल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या Apps च्या मदतीनं एका क्षणात तुम्हाला जायचंय तिथं सोडणाऱ्या कॅब सेवांमुळं हे शक्य झालं आहे. 

 

Dec 14, 2023, 03:10 PM IST

Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला... पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : दिल्लीतल्या एनसजे एन्क्लेव्हमध्ये  राहाणाऱ्या एका प्रवाशांने गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. बुकिंगवेली त्याला 205 रुपये भाडं दाखवण्यात आलं. प्रवासा संपल्यानंतर भाडं 318 रुपये दाखवण्यात आलं. पण त्यनंतर जे झालं ते भयानक होतं. 

Nov 24, 2023, 01:53 PM IST

ओला-उबरनं प्रवास करताय? तुमच्या फायद्याची आणि चालकांना धडा शिकवणारी बातमी पाहाच

Ola Uber Cabs : एसी कॅब, तुलनेनं तुम्हाला हवं तिथे सोडणारी, हवं तिथून Pick Up करणारी ही सेवा फार कमी काळात अनेकांच्या सोयीची झाली. पण, त्यानंतर इथंही उणिवांनी डोकं वर काढलं. 

Aug 29, 2023, 10:09 AM IST

कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी

Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे. 

May 3, 2023, 03:23 PM IST

उबरची स्पीडबोट सेवा लांबणीवर

भारतात पहिल्यांदाच ही सेवा देण्यात येणार आहे.

Feb 1, 2019, 06:01 PM IST

ओला, उबर चालकांची बेमुदत संपाची घोषणा

 व्यवस्थापनाच्या विरोधात चालकांचा संप

Oct 22, 2018, 05:08 PM IST

'उबर'मध्ये महिला पत्रकाराला महिला सहप्रवाशाकडून मारहाण

उबर कॅबमध्ये एका महिला पत्रकाराला सहप्रवासी महिलेनेच मारहाण केल्याची घटना मुंबईतील लोअर परळ भागात घडलीय.

Jun 26, 2018, 09:14 PM IST

उबर ड्रायव्हरचं लोकेशन चक्क अरबी समुद्रामध्ये !

आज 21 व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य बर्‍याचशा प्रमाणात सुकर केले आहे. आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवणं असो किंवा अगदी अपरात्री मोबाईलच्या माध्यमातून गाडी बुक करणं असो, सारे काही अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. 

Mar 28, 2018, 04:09 PM IST

ओला-उबरचा संप अखेर मागे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 07:04 PM IST

अर्धनग्न होत महिलेने ऊबर चालकाला लूटले, पोलिसांनी केली अटक

पोलिस प्रमुख टिम वॉकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात एंथनी केनडी (वय २४), आणि रायना फिलियॉस (वय-२२) यांना अटक करण्यात आली आहे.

Jan 10, 2018, 05:28 PM IST

उबर बलात्कार प्रकरण : महिलेने मागे घेतली तक्रार...

तीन वर्षांपुर्वी उबर टॅक्सीमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. 

Dec 9, 2017, 06:49 PM IST

'उबर' टॅक्सी आता लॅपटॉपवरूनही करू शकाल बुक

अवघ्या एका क्लिकवर आता दारात टॅक्सीची सोय उपलब्ध झाल्याने अनेक प्रवासी सुखावले आहेत.

Nov 19, 2017, 08:25 AM IST

आता उडणाऱ्या टॅक्सीतून करा प्रवास....

उडणारी टॅक्सी ही कल्पनाच स्वप्नवत वाटते.

Nov 9, 2017, 02:30 PM IST