मुंबईत आज दोन फ्लायओव्हरचं उद्घाटन
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत.
Jun 16, 2014, 10:18 AM ISTमुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा
`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.
Jun 8, 2014, 11:17 AM IST‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला
मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.
Jun 8, 2014, 09:51 AM ISTउद्या सकाळी 10 वाजता मेट्रो धावणार, पाहा अशी आहे मुंबई मेट्रो!
मुंबई मेट्रोच्या सीईओंनी जाहीर केल्यानंतर आता उद्या सकाळी 10 वाजता मुंबई मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. मेट्रोचं भाडं कमीतकमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 40 रुपये असेल, असंही सांगण्यात येतंय.
Jun 7, 2014, 01:26 PM ISTउद्यापासून करा `मोनोरेल`नं प्रवास!
देशातली पहिली आणि बहुप्रतिक्षित मोनो रेल अखेर एक फेब्रुवारीपासून मुंबईत धावणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक फेब्रुवारीला मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Jan 31, 2014, 09:16 AM IST‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’ची आज सुरुवात
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात आज नागपुरात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेची सुरुवात करणार असून त्या निमित्तानं होणारी सोनियांची सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय. तर दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
Nov 21, 2013, 09:26 AM ISTकल्याणमध्येही सरकते जिने सुरू!
कल्याण स्टेशनमध्ये आज सरकत्या जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातला हा तिसरा सरकता जिना आहे. यापूर्वी ठाणे आणि डोंबिवलीत हे सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत.
Oct 17, 2013, 06:55 PM ISTमोनोसाठी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर!
मुंबईकरांचे डोळे लागलेल्या ‘मोनोरेल’च्या उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलंय. आता मोनोरेलच्या उद्घाटनासाठी १५ सप्टेंबरचा मुहूर्त मिळालाय
Jul 25, 2013, 02:14 PM ISTएक पूल, तीन दावेदार!
जेधे चौकातील उड्डाण पुलाचं श्रेय कुणाचं, यावरून पुण्यात अनोखं भूमिपूजन नाट्य रंगलंय. भाजपनं मुख्य कार्यक्रमाच्या आधीच तिकाव घालून या पुलाचं भूमिपूजन केलं, तर मुख्य कार्यक्रमात तिकाव घालण्याचं टाळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुसतंच कोनशिलेचं अनावरण केलं.
Jul 20, 2013, 06:24 PM ISTमुख्यमंत्र्यांना वेळ मिळाल्यावरच मिळणार स्वस्त भाज्या
राज्य सरकार पुरस्कृत स्वस्त भाज्या केंद्राचं उद्धघाटन आज मुंबईत होणार होतं मात्र, या उद्धघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.
Jul 8, 2013, 04:18 PM ISTउद्धव ठाकरेंनी केलं साई सच्चरित ग्रंथाचं उद्घाटन
मुंबईतल्या वांदे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या साई सच्चरित ग्रंथ महापारायणाचं उदघाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या वतीनं १५ ते १८ डिसेंबर दरम्यान या महापारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Dec 15, 2011, 10:35 AM IST