धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग
Jul 21, 2019, 11:17 PM ISTनाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, गाड्या गेल्या वाहून
जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.
Nov 1, 2018, 07:44 PM ISTमराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.
Oct 25, 2018, 10:32 PM ISTउत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस
या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Jun 2, 2018, 12:59 PM ISTनाशिक | उत्तर महाराष्ट्र कमालीचा तापतोय, आरोग्य सांभाळा
नाशिक | उत्तर महाराष्ट्र कमालीचा तापतोय, आरोग्य सांभाळा
Mar 26, 2018, 09:04 PM ISTशेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना बेड्या
सैन्यात आसाम रायफलमध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातल्या शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणा-यांना, जळगावच्या पाचोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 26, 2018, 07:28 PM ISTराज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.
Jan 8, 2018, 08:30 PM ISTनाशिक | उत्तरेतल्या थंडीने राज्यातील पारा कोसळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 09:28 AM ISTचांगला पाऊस पडूनही पाणीपातळी घटली
नाशिक जिल्हा परिसरात यावर्षी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही जिल्हातील सहा तालुक्यामधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालंय.
Nov 18, 2017, 02:57 PM ISTधुळे | उत्तर महाराष्ट्रात गुलाबी थंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 12:34 PM ISTदमनगंगा-तापी नदी जोड प्रकल्प: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला होणार फायदा
दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Sep 18, 2017, 10:17 AM ISTहिंगणेदेह येथे कुऱ्हाडीने तिघांची हत्या
नांदगाव तालुक्यातल्या हिंगणेदेहरमध्ये आज पहाटे तिघांची हत्या करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमाराला त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ ते ५ जण जखमी झालेत.
Sep 12, 2017, 04:53 PM ISTमुंबई | '48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:30 PM IST