पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी
राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 15, 2020, 07:10 AM ISTकोरोनापाठोपाठ मोठं संकट महाराष्ट्राच्या वाटेवर, मुंबईलाही धोका
आपत्तीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज
Jun 1, 2020, 07:49 PM ISTयेत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 18, 2017, 10:47 AM ISTमुंबई | '48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:30 PM IST'48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'
राज्यातील पावसाच्या एकूण परिस्थितीवर कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 28, 2017, 07:30 PM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार
राज्यात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार आहे.. कुलाबा वेधशाळेन असा अंदाज वर्तवलाय.. येत्या 48 तासांमध्ये कोकण किनार पट्टी विशेषत उत्तर कोकणात रायगड, ठाणे पालघर जिल्हात अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
Jul 9, 2017, 01:25 PM IST